लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

पोट दुखत असल्याने डॉक्टरांनी केलं ऑपरेशन, आत सापडली अख्खी काकडी; रूग्णाचं उत्तर ऐकून डॉक्टर हैराण - Marathi News | Doctor operation due to stomach pain cucumber came out from inside patient | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पोट दुखत असल्याने डॉक्टरांनी केलं ऑपरेशन, आत सापडली अख्खी काकडी; रूग्णाचं उत्तर ऐकून डॉक्टर हैराण

40 वर्षीय एक रूग्ण पोटदुखीची समस्या घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. तो म्हणाला की, त्याला व्यवस्थित चालता येत नाहीये, याचं कारण त्याला जाणून घ्यायचं होतं. ...

लग्नानंतर लगेच फरार झाला नवरदेव, प्रेयसीसोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडल्यानंतर लावलं होतं लग्न - Marathi News | Bihar pakdaua vivah caught in objectionable condition girlfriend people got married youth absconded | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नानंतर लगेच फरार झाला नवरदेव, प्रेयसीसोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडल्यानंतर लावलं होतं लग्न

Jara Hatke : प्रेयसीच्या कुटुंबियांनी दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. यानंतर गावातील लोकांनी आणि कुटुंबियांनी त्यांना पकडून त्यांचं लग्न लावलं. ...

मेटल डिटेक्टर घेऊन रस्त्याने फिरत होता, अचानक जमिनीखाली सापडला सोन्याचा खजिना - Marathi News | Australian Man Unearths Huge Gold Nugget Using Metal Detector | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मेटल डिटेक्टर घेऊन रस्त्याने फिरत होता, अचानक जमिनीखाली सापडला सोन्याचा खजिना

Gold : ही व्यक्ती एका रस्त्याने जात होती, पण त्याच्या हातात मेटल डिटेक्टर होतं. या मेटल डिटेक्टरच्या मदतीने व्यक्तीच्या हाती सोन्याचा तुकडा लागला. ...

जगातली सगळ्यात महागडी भाजी, एक किलोच्या किमतीत येईल एवढं सोनं, असं आहे खास वैशिष्ट्य  - Marathi News | The most expensive vegetable in the world, the price of one kg of gold is a special feature | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातली सगळ्यात महागडी भाजी, एक किलोच्या किमतीत येईल एवढं सोनं, असं आहे वैशिष्ट्य 

Most Expensive Vegetable: तुम्ही म्हणाल की, कितीही महाग असली तरी या भाजीसाठी फार तर ५ ते १० हजार रुपये खर्च करावे लागतील. मात्रा तुमचा हा अंदाज चुकीचा आहे. ...

अरे बापरे! कंपनीचं अजब फर्मान, खराब कामगिरीवर कर्मचारी एकमेकांना थप्पड मारणार - Marathi News | slap your colleague face if poor performance hong kong insurance company says to employs for motivation internet shocked | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बापरे! कंपनीचं अजब फर्मान, खराब कामगिरीवर कर्मचारी एकमेकांना थप्पड मारणार

या घटनेनंतर अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामाही दिला. ...

Video: चालू गाडीवर बायकोने पुरवले नवऱ्याचे लाड; हातात सिगारेट अन्...; पाहा Video - Marathi News | Husband Smoking On Bike Video wife gave him Cigarette; Watch the viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: चालू गाडीवर बायकोने पुरवले नवऱ्याचे लाड; हातात सिगारेट अन्...; पाहा Video

Husband Wife Viral Video: सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेल्या 'The Boys' मीमवर आधारित व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ...

शिक्षकाने मुलाच्या मार्कशीटवर असं काही लिहिलं, झाला अर्थाचा अनर्थ; फोटो व्हायरल - Marathi News | marksheet viral teacher wrote passed away changed meaning | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शिक्षकाने मुलाच्या मार्कशीटवर असं काही लिहिलं, झाला अर्थाचा अनर्थ; फोटो व्हायरल

भाषेतील एक चूक कधी कधी अर्थ नष्ट करते. पण ही चूक जर शिक्षकानेच केली तर मात्र याची चर्चा जोरदार होते.  ...

'बाप'रे! वयाच्या ४१ व्या वर्षी तो बनला ५५० मुलांचा बाप; शेकडो महिलांना असा दिला धोका - Marathi News | 41 year old man from netherlands is accused of fathering more than 550 babies through sperm donation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'बाप'रे! वयाच्या ४१ व्या वर्षी तो बनला ५५० मुलांचा बाप; शेकडो महिलांना असा दिला धोका

बाप होण्याची भावना ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. तुम्हीही एक वडील असाल तर तुम्हालाही याची कल्पना येईल. ...