लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

अबब! अचानक हायवेवर नोटांचा पाऊस; चालत्या कारमधून 'त्याने' उडवले दीड कोटींहून जास्त पैसे - Marathi News | crore rupees cash blown away from moving car highway man wasted parents money | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अबब! अचानक हायवेवर नोटांचा पाऊस; चालत्या कारमधून 'त्याने' उडवले दीड कोटींहून जास्त पैसे

कारमध्ये आलेल्या एका व्यक्तीने खिडकीतून नोटांचे बंडल फेकण्यास सुरुवात केली. ...

शस्त्रक्रियांनी वाढविली उंची; केले 1.35 कोटी खर्च, अमेरिकेतील मोझेस स्वत:ला समजत होता बुटका - Marathi News | height increased by surgery; 1.35 crore spent, America's Moses thought himself a butt | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शस्त्रक्रियांनी वाढविली उंची; कोट्यवधीचा खर्च, अमेरिकेतील मोझेस स्वत:ला समजत होता बुटका

अमेरिकेतील मिनेसोटा येथील मोझेस गिब्सन याची उंची ५ फूट ५ इंच असूनही तो स्वत:ला बुटका समजत होता. आपल्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी उणीव आहे, असे त्याचे मत होते. ...

अरे बापरे! अगोदर बाहुलीशी लग्न केलं, आता महिलेने केला गर्भवती असल्याचा दावा - Marathi News | woman married to doll and now shares a video of her pregnancy netizens reacted | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बापरे! अगोदर बाहुलीशी लग्न केलं, आता महिलेने केला गर्भवती असल्याचा दावा

तिच्या या दाव्यामुळे ही महिला पुन्हा चर्चेत आली आहे. ...

उंची बनली समस्या! 6 फूट उंच मॉडेलला मिळत नाही बॉयफ्रेंड; सांगितली 'मन की बात' - Marathi News | tallest family in area photos viral model height over 6 feet not find boyfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उंची बनली समस्या! 6 फूट उंच मॉडेलला मिळत नाही बॉयफ्रेंड; सांगितली 'मन की बात'

मॅरीला तिच्या उंचीनुसार मुलगा शोधण्यासाठी धडपड करावी लागली. ...

मोदीजी तुम्ही सर्वांच ऐकता, माझही ऐका..., कठुआच्या चिमुकलीने पंतप्रधानांना केले खास आवाहन; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Modiji you listen to everyone, listen to me too..., a little girl from Kathua made a special appeal to the Prime Minister went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदीजी तुम्ही सर्वांच ऐकता, माझही ऐका..., कठुआच्या चिमुकलीने पंतप्रधानांना केले खास आवाहन; व्हिडीओ व्हायरल

“मोदीजी कसे आहात? मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. मी लोहाईच्या सरकारी शाळेत शिकते." ...

5 मुलांचा बाप शेजारच्या 3 मुलींच्या आईच्या प्रेमात पडला; पळून गेला, नातेवाईकांचा गंभीर आरोप - Marathi News | extramarital affair father of 5-children fell in love with neighbor mother of 3 daughters | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :5 मुलांचा बाप शेजारच्या 3 मुलींच्या आईच्या प्रेमात पडला; पळून गेला, नातेवाईकांचा गंभीर आरोप

पाच मुलांच्या बापाने शेजारी राहणाऱ्या तीन मुलींच्या आईला पळवून नेल्याची घटना घडली. ...

Video - भैया से सैया! 8 वर्षे ज्याला भाऊ म्हटलं त्याच्याशीच 'तिने' लग्न केलं; लोक म्हणतात... - Marathi News | Video woman gets married to man she called brother for 8 years story is viral internet reacts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video - भैया से सैया! 8 वर्षे ज्याला भाऊ म्हटलं त्याच्याशीच 'तिने' लग्न केलं; लोक म्हणतात...

ऑनलाईन व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेने भाऊ म्हणणाऱ्या पुरुषाशी लग्न केलं आहे.  ...

Optical Illusion: या फोटोत तुम्हाला आधी काय दिसलं? त्यावरून होतो तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खुलासा - Marathi News | Optical illusion : Hidden photo of birds and female face find personality test | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: या फोटोत तुम्हाला आधी काय दिसलं? त्यावरून होतो तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खुलासा

Personality Test : या फोटोत तुम्हाला तीन गोष्टी दिसत आहेत, झाड, पक्षी आणि एका महिलेचा चेहरा. आता तुम्ही सांगा यातील पहिल्यांदा तुम्हाला काय दिसलं. ...