लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

Optical Illusion : फोटोत लपलेले आहेत एकूण 12 पांडा, 15 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion : Can you find 12 pandas are hidden in this picture | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : फोटोत लपलेले आहेत एकूण 12 पांडा, 15 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : पांडाचे व्हिडीओ पाहताना लोक खूश होतात. अशात पांडाचा एक ऑप्टिकल इल्यूजन असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत 12 पांडा लपले आहेत जे लोकांना दिसत नाहीयेत. ...

मुलीच्या मित्राच्या प्रेमात पडली आई, म्हणाली - आता बेस्ट फ्रेंड बनणार आहे तिचा सावत्र पिता! - Marathi News | Mother gets engaged with daughters best friend after secret affair | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलीच्या मित्राच्या प्रेमात पडली आई, म्हणाली - आता बेस्ट फ्रेंड बनणार आहे तिचा सावत्र पिता!

Mother Has Affair with Daughter’s Best Friend: तरूणीने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं की, तिची भेट तिच्या बेस्ट फ्रेंडसोबत कॉलेजमध्ये 5 वर्षाआधी झाली होती. तेव्हापासून ते चांगले मित्र आहेत. ...

रोमॅंटिक डिनर डेटवर महिलेने पार्टनरसोबत केलं असं काही, वाचून बसेल धक्का.... - Marathi News | Girl ate part of her own knee at romantic dinner with partner in Spain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रोमॅंटिक डिनर डेटवर महिलेने पार्टनरसोबत केलं असं काही, वाचून बसेल धक्का....

एका महिलेने पार्टनरसोबत असं काही केलं की, तिचा कारनामा व्हायरल झाला. या महिलेने पार्टनरला डीनर डेटला नेलं आणि आपल्या गुडघ्याच्या भाग डिनरमध्ये खाऊ घातला. ...

Optical Illusion: तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर शोधून दाखवा यातील 95 हा आकडा! - Marathi News | Optical illusion : Can you find the number 95 out of 99 numbers in 15 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर शोधून दाखवा यातील 95 हा आकडा!

Optical Illusion : हे फोटो आपला मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. पण यातच मजा येते, कारण यात आपल्या बुद्धीचा कस लागतो. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...

महिलेने पतीला दिली ती गर्भवती असल्याची आनंदाची बातमी, पण समजताच पती करू लागला उलट्या.... - Marathi News | Unique way pregnancy news made husband vomiting ticktock video from California | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलेने पतीला दिली ती गर्भवती असल्याची आनंदाची बातमी, पण समजताच पती करू लागला उलट्या....

जॅसमीन चिशवेलने तिची वापरलेली प्रेग्नेंसी टेस्ट किट आपल्या पतीसमोर दाखवली त्याचा लोकांना राग आला आहे. टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महिलेने आपला पती मेवरिक याला एक आईस्क्रीम दिली. ...

पोलिसांनाच लावला चुना! रेस्टॉरंटमध्ये डोसा खायला गेलेल्या IPS अधिकाऱ्यांची झाली फसवणूक - Marathi News | man duped policeman cheated ips officer who went to eat dosa in restaurant odisha viral news | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पोलिसांनाच लावला चुना! रेस्टॉरंटमध्ये डोसा खायला गेलेल्या IPS अधिकाऱ्यांची झाली फसवणूक

एका पोलीस अधिकाऱ्याने सोशल मीडियावर त्यांच्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती दिली. ...

VIDEO : बाइक चोरी करून पेट्रोल पंपावर आला चोर, मागून कारने बाइकचा मालक आला आणि मग.... - Marathi News | VIDEO : Thief reach after stealing the bike at the petrol pump owner followed by car | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : बाइक चोरी करून पेट्रोल पंपावर आला चोर, मागून कारने बाइकचा मालक आला आणि मग....

बऱ्याच घटनांमध्ये तर असंही होतं की, स्वत: वाहन मालक चोरांना पकडतात आणि त्यांना चोप देतात. केरळमधील अशीच एक घटना समोर आली आहे. ...

अरे बापरे! लग्नात मागितली गाडी, नवरदेवाची चपलेने केली धुलाई - Marathi News | viral video The bike asked for in marriage, the bridegroom's shoes were washed | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बापरे! लग्नात मागितली गाडी, नवरदेवाची चपलेने केली धुलाई

हुंडा प्रथा बंद करण्यासाठी सरकारने कडक कायदे केले आहेत. हुंडा घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ...