लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

'माझ्या वडिलांनी हुंडा दिलाय, मी स्वयंपाक करणार नाही', पती-पत्नीच्या वादाची अजब घटना - Marathi News | Wife told husband my father has given dowry so i will not-cook food for you in Agra Uttar Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'माझ्या वडिलांनी हुंडा दिलाय, मी स्वयंपाक करणार नाही', पती-पत्नीच्या वादाची अजब घटना

पत्नी पतीला म्हणाली की, हुंड्यात जी रक्कम मिळाली त्यातून एक कामाला बाई ठेवा. स्वत: जेवण बनवून खा आणि मलाही खाऊ घाला. ...

भारीच! ना घोडा, ना कार... हेलिकॉप्टरने वधूला घेऊन जाण्यासाठी आला शेतकऱ्याचा लेक - Marathi News | farmer called for helicopter to see off his daughter in law | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारीच! ना घोडा, ना कार... हेलिकॉप्टरने वधूला घेऊन जाण्यासाठी आला शेतकऱ्याचा लेक

लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला घरी थाटामाटात घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेतलं आहे. ...

बँक लुटण्यासाठी आलेल्या व्यक्तीला वृद्धाने दिली 'जादू की झप्पी'; चोर झाला इमोशनल, म्हणाला... - Marathi News | man stops bank robbery by hug and talking to the suspect in california | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बँक लुटण्यासाठी आलेल्या व्यक्तीला वृद्धाने दिली 'जादू की झप्पी'; चोर झाला इमोशनल, म्हणाला...

मायकलने बँक लुटण्यासाठी आलेल्या व्यक्तीला कॅश काउंटरपासून थोडं दूर दारापाशी नेलं आणि त्याला पटकन मिठी मारली. ...

डियोड्रेंटच्या बॉटलसोबत करत होता मस्ती, पार्श्वभागात अडकली आणि मग... - Marathi News | Man hospitalised after shoving deodorant can inside body for fun | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डियोड्रेंटच्या बॉटलसोबत करत होता मस्ती, पार्श्वभागात अडकली आणि मग...

एका तरूणाची अशीच एक घटना समोर आली आहे. त्याने प्रायव्हेट पार्ट्सच्या माध्यमातून डियोड्रेंटची बॉटल शरीराच्या आत टाकली. ...

Optical Illusion : स्वत:ला जीनिअस समजत असाल तर 10 सेकंदात शोधा या फोटोतील चूक! - Marathi News | Optical Illusion : Can you spot mistake in this key-board image test your eyesight | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : स्वत:ला जीनिअस समजत असाल तर 10 सेकंदात शोधा या फोटोतील चूक!

Optical Illusion : या फोटोत तुम्हाला एक की-बोर्ड दिसत आहे. पहिल्यांदा बघाल तर फोटो तुम्हाला फारच सामान्य दिसेल. पण जेव्हा तुम्ही फोटो बारकाईने बघाल तेव्हाच यात एक चूक दिसून येईल. ...

जीन्स स्वच्छ कशी करावी? एक्सपर्ट का म्हणतात फ्रीजमध्ये ठेवावी? कारण जाणून तुम्हीही हेच कराला! - Marathi News | How to clean jeans Why do experts say keep it in the fridge Knowing the reason, you did the same | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जीन्स स्वच्छ कशी करावी? एक्सपर्ट का म्हणतात फ्रीजमध्ये ठेवावी? कारण जाणून तुम्हीही हेच कराला!

जीन्स वारंवार धुणे अयोग्य... जीन्स कशा प्रकारे स्वच्छ करावी...? फ्रिजमध्ये का ठेवायला हवी जीन्स...? जाणून घ्या... ...

पत्नीने दारू पिण्यास केली मनाई....पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला आणि मग.... - Marathi News | Husband consumed toilet cleaner after wife stopped drinking alcohol in Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :पत्नीने दारू पिण्यास केली मनाई....पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला आणि मग....

Rajasthan : इथे पती-पत्नीचं भांडण झालं आणि त्यानंतर पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला. त्यानंतर त्याची स्थिती इतकी गंभीर झाली की, त्याचा मृत्यू झाला. ...

लग्नानंतर नवरीला घेऊन निघाला, अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरला; कारण वाचून बसेल धक्का... - Marathi News | Groom returned to his in laws house after marriage with bride demand gold ring diamond and chain, Marriage cancled in Azamgarh UP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नानंतर नवरीला घेऊन निघाला, अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरला; कारण वाचून बसेल धक्का...

Marriage Weird News : लग्नानंतर नवरदेव त्याच्या नवरीला घरी घेऊन जात होता. पण अचानक रस्त्यातून तो नवरीच्या घरी परत आला. त्यानंतर जे झालं ते वाचून बसेल धक्का. ...