येडीयुराप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये दोषी ठरविल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये भाजपाशी मतभेद झाल्याने बाहेर पडत कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली होती. ...
सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना उद्याच्या बहुमत चाचणीवेळी हजर राहण्यासाठी जबरदस्ती करू शकत नसल्याचेही म्हटले आहे. यामुळे उद्याच्या चाचणीवेळी काँग्रेस-जेडीएसचे कुमारस्वामी सरकार पडण्याची दाट शक्यता आहे. ...