लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

शोपियाँ येथे चकमक, एका दहशतवाद्यासह त्याला मदत करणारे तिघे ठार  - Marathi News | Shopis flick here, killing one with terrorists and helping him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शोपियाँ येथे चकमक, एका दहशतवाद्यासह त्याला मदत करणारे तिघे ठार 

जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी झालेल्या चकमकीत लष्कराने एक दहशतवादी आणि त्याला मदत करणाऱ्या तिघांना कंठस्नान घातले आहे. ...

#Holi2018 : कुठे रंगात बुडून तर कुठे भांगेत झिंगून साजरी केली जाते होळी, एका देशातल्या नाना तऱ्हा - Marathi News | # Holi2018: how indians celebrate holi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#Holi2018 : कुठे रंगात बुडून तर कुठे भांगेत झिंगून साजरी केली जाते होळी, एका देशातल्या नाना तऱ्हा

हा देश जितका मोठा, इथली विभिन्नता तितकीच निराळी. कुठे नवऱ्याला काठीने मारुन तर कुठे विधवा बेभान होऊन साजरी करतात होळी. ...

ती जबाबदारी सरकारची - Marathi News |  That responsibility is of the government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ती जबाबदारी सरकारची

‘जम्मू भागात लष्करी छावण्यांवर हल्ला करून सहा जवानांसह एका नागरिकाचा बळी घेणा-या पाकिस्तानी घुसखोरांना योग्य तो धडा शिकविण्याची’ आता सर्वांना पाठ झालेली पांचट भाषा आपले लष्करप्रमुख विपीन रावत यांनी पुन: एकवार वापरली आहे. ...

श्रीनगरमध्ये महिलेच्या वेशात दहशतवाद्यानं केला ग्रेनेड हल्ला - Marathi News | In Srinagar, a grenade attack by a woman in prostitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये महिलेच्या वेशात दहशतवाद्यानं केला ग्रेनेड हल्ला

श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केलं आहे. पुलवामा जिल्ह्यात महिलेच्या वेशात आलेल्या एका दहशतवाद्यानं पोलीस कॉन्स्टेबलवर ग्रेनेड हल्ला केला. ...

जम्मू काश्मीर : बांदीपोरा परिसरात जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं, चकमक सुरू - Marathi News | militants fired on troops in bandipora north kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : बांदीपोरा परिसरात जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं, चकमक सुरू

सुरक्षा दलातील जवानांनी जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात काही दहशतवाद्यांना घेराव घातल्याची माहिती समोर आली आहे.   ...

पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार; काश्मीरमधील स्थिती गंभीर - Marathi News | Pakistan firing continuously; The situation in Kashmir is serious | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार; काश्मीरमधील स्थिती गंभीर

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागामध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सातत्याने गोळीबार चालविला आहे. ...

भारताचा पाकिस्तानला दणका; मेंढर सेक्टरमधील पाकच्या चौक्या उद्ध्वस्त; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Indian army destroyed Pakistan bunker and post near LOC in Mendhar sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा पाकिस्तानला दणका; मेंढर सेक्टरमधील पाकच्या चौक्या उद्ध्वस्त; व्हिडीओ व्हायरल

रॉकेटस् आणि उखळी तोफांचा जोरदार मारा ...

भारतीय जवानांकडून पाकिस्तानच्या 'बॅट'चा 'खेळ खल्लास', घुसखोराला कंठस्नान - Marathi News | An unidentified individual was shot by the security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय जवानांकडून पाकिस्तानच्या 'बॅट'चा 'खेळ खल्लास', घुसखोराला कंठस्नान

सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सीमारेषेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानकडून पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मात्र सतर्क जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. ...