सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. शुक्रवारी (19 जानेवारी) सकाळपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे. ...
गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये 8 लाख लोकांनी अमरनाथाचे दर्शन घेतल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विधानसभेत आज गेण्यात आली. यासंदर्भात नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य मियाँ अल्ताफ अहमद यांनी माहिती विचारली होती. ...
काश्मीरमधील दहशतवादी ‘शहीद’ होतात, ते आपल्या भावांसारखेच आहेत. त्यांचा मृत्यू साजरा करणे चुकीचे आहे, असे वक्तव्य काश्मीरमधील पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी (पीडीपी) या सत्ताधारी पक्षाचे आमदार एजाज अहमद मीर यांनी केले असून, त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. ...