लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

काश्मिरातील दहशतवाद, ईशान्येतील बंडखोरी, नक्षलवादाला आळा : अमित शहा - Marathi News | Stop terrorism in Kashmir, insurgency in North East, Naxalism: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरातील दहशतवाद, ईशान्येतील बंडखोरी, नक्षलवादाला आळा : अमित शहा

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) सारख्या संघटनेच्या विरोधात एकाच दिवसात यशस्वी मोहीम राबवली ही वाखाणण्यासारखी बाब आहे, असेही ते म्हणाले.  ...

श्रीनगरमधून शुभ वर्तमान! ‘भगवान जब देता है, छप्पर फाड के देता है’  - Marathi News | Happy present from Srinagar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रीनगरमधून शुभ वर्तमान! ‘भगवान जब देता है, छप्पर फाड के देता है’ 

जम्मू- काश्मीरमध्ये फुटीरतावादी संघटनांची पाळेमुळे घट्ट होण्यासाठी बेरोजगारी हा घटकदेखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत होता. बेरोजगारी कमी झाली तर आपोआपच फुटीरतावादी चळवळही कमजोर होईल. थोडक्यात, श्रीनगरमधून खूप दिवसांनी शुभ वर्तमान आले आहे. ...

भारताला लागली पांढऱ्या सोन्याची लॉटरी! या महत्वाच्या गोष्टींमध्ये होतो वापर - Marathi News | India got a white gold lottery It is used in important things | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला लागली पांढऱ्या सोन्याची लॉटरी! या महत्वाच्या गोष्टींमध्ये होतो वापर

लिथिमय आयन बॅटरीचा वापर अक्षय ऊर्जा साठविण्यासाठी केला जातो. त्यामुळे कधी काळी ज्याला काडीचीही किंमत नव्हती, ते क्रांतिकारी शोधामुळे ‘सोने’ बनले आहे. ...

गुड न्यूज : भारतात सापडला लिथियमचा खजिना, किंमत ३,३८४ अब्ज रुपये; होणार मोठा फायदा! - Marathi News | Good news Lithium treasure found in India, worth Rs 3,384 billion There will be Bumper benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज : भारतात सापडला लिथियमचा खजिना, किंमत ३,३८४ अब्ज रुपये; होणार मोठा फायदा!

भारत आयातदार नव्हे, तर निर्यातदार होणार. याशिवाय यामुळे इलेक्ट्रिक वाहने अधिक वेगाने आणि स्वस्तात उतरवण्याच्या सरकारच्या योजनेला बूस्टर मिळणार आहे... ...

जम्मू-काश्मीरमध्ये भूगर्भात सापडला ५.९ मिलियन टन लिथियमचा साठा, मोबाइल-लॅपटॉपच्या बॅटरी बनवण्यासाठी उपयोगी!  - Marathi News | 5 9 million tons of lithium reserves found underground in Jammu and Kashmir, useful for making mobile-laptop batteries! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये भूगर्भात सापडला ५.९ मिलियन टन लिथियमचा साठा, मोबाइल-लॅपटॉपच्या बॅटरी बनवण्यासाठी

देशात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा मोठा साठा आढळून आला आहे. लिथियमचा साठा आढळून आलेली हा पहिलाच प्रदेश आहे ...

पाकिस्तानी तरुण म्हणतात, काश्मीर विसरा! - Marathi News | Know Pakistani youth says forget Kashmir | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तानी तरुण म्हणतात, काश्मीर विसरा!

काश्मीरप्रश्नावरून भारताशी शत्रुत्व घेऊन पाकिस्तानला बरबादीशिवाय दुसरे काय मिळाले, असा थेट प्रश्न त्या देशातील तरुण आता विचारू लागले आहेत! ...

काश्मीर खोऱ्यात 'सुगंध' नव्हे, स्फोट घडवेल हे नवे शस्त्र; दहशतवाद्यांनी बनवला 'परफ्युम' बॉम्ब! - Marathi News | jammu and kashmir dgp dilbag singh know about perfume bomb pakistan terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यात 'सुगंध' नव्हे, स्फोट घडवेल हे नवे शस्त्र; दहशतवाद्यांनी बनवला 'परफ्युम' बॉम्ब!

पाकिस्तान नेहमीच दहशतवाद पसरवणाऱ्यांना आसरा देण्यासाठी आणि जगभरात शेकडो निष्पाप लोकांच्या हत्येला कारणीभूत आहे याची कल्पना तर जगाला आहेच. ...

Video : गुलमर्गच्या स्कीइंग रिसॉर्टजवळ हिमस्खलन, 2 परदेशी नागरिकांचा मृत्यू - Marathi News | Video : Avalanche near skiing resort of Gulmarg, 2 foreigners killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : गुलमर्गच्या स्कीइंग रिसॉर्टजवळ हिमस्खलन, 2 परदेशी नागरिकांचा मृत्यू

Gulmarg Avalanche: जम्मू-काश्मीरातील गुलमर्गमध्ये झालेल्या हिमस्खलनात काही भारतीय नागरिक अडकले आहेत. ...