लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
मी स्वत:च मेजर गोगोई यांच्यासह हॉटेलात गेले, तरुणीने दिला जबाब - Marathi News | Major Gogoi News | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी स्वत:च मेजर गोगोई यांच्यासह हॉटेलात गेले, तरुणीने दिला जबाब

मेजय लितुल गोगोई ज्या तरुणीसह एका हॉटेलात गेल्याने वाद निर्माण झाला होता, त्या तरुणीने ते माझे फेसबुक फ्रेंड आहेत आणि मी स्वत:च्या इच्छेनेचे त्यांच्यासह हॉटेलात गेले होते, असा जबाब जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर दिला आहे. ...

जम्मू-काश्मीरः भारतीय जवानांचा हिसका; सीमेवर पाच दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Infiltration bid foiled by security forces in Tangdhar sector of Jammu And Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरः भारतीय जवानांचा हिसका; सीमेवर पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या तंगधर सेक्टरमध्ये लष्कराच्या जवानांनी धडक कारवाई करत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. ...

काश्मिरात लष्कराच्या कॅम्पवर अतिरेकी हल्ला - Marathi News | Army terror attack in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात लष्कराच्या कॅम्पवर अतिरेकी हल्ला

कुलगामधील प्रकार : जम्मूमध्ये बस स्टँडवरही फेकला ग्रेनेड ...

मोदी सरकारच्या 4 वर्षांमध्ये दहशतवाद थांबला नाहीच, हुतात्म्यांच्या संख्येत वाढ झाली - Marathi News | In the 4 years of the Modi government, terrorism has not stopped, the number of martyrs has increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या 4 वर्षांमध्ये दहशतवाद थांबला नाहीच, हुतात्म्यांच्या संख्येत वाढ झाली

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या असल्या तरी बुरहान वाणी गँगचे उच्चाटन करण्यात सरकारला यश आले आहे. ...

Video: काश्मीरमध्ये जवानांना सापडली दहशतवाद्यांची 'स्मार्ट शिडी' - Marathi News | collapsible ladder recovered from terrorists security forces foiled an infiltration attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: काश्मीरमध्ये जवानांना सापडली दहशतवाद्यांची 'स्मार्ट शिडी'

बॅगेतून सहज नेता येणारी 15 फुटांची शिडी ...

तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याने मेजर गोगोई सापडले वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | jammu kashmir major leetul gogoi who tied man to jeep questioned over woman at hotel in srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याने मेजर गोगोई सापडले वादाच्या भोवऱ्यात

एका तरूणीसोबर गोगोई हॉटेलमध्ये गेल्याने या वादाला सुरूवात झाली आहे. ...

वाटलं टायर फुटला, पण ग्रेनाईड बॉम्ब होता - Marathi News | I thought the tire was broken, but there was a granite bomb | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाटलं टायर फुटला, पण ग्रेनाईड बॉम्ब होता

जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांच्यासह तीन आमदार ग्रेनाईट हल्ल्यात थोडक्यात बचावले. पंचायत राज कमिटीचा ताफा जोरात पुढे निघाला, तेव्हा मागे गाडीचा टायर फुटल्यासारखा जोरात आवाज आला. पुढे गाड्या थांबल्यावर ...

 महाराष्ट्रातील पाच आमदार दहशतवादी हल्ल्यातून बालंबाल बचावले  - Marathi News | Five MLAs from Maharashtra escaped from terrorist attacks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील पाच आमदार दहशतवादी हल्ल्यातून बालंबाल बचावले 

जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेलेले महाराष्ट्रातील पाच आमदार आज दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातून बालंबाल बचावले आहेत. ...