लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मीरमध्ये पोलिस चौकीवर हिमस्खलन; 10 जण अडकल्याची शक्यता - Marathi News | Avalanche on police post in Kashmir; 10 police likely to get stuck | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये पोलिस चौकीवर हिमस्खलन; 10 जण अडकल्याची शक्यता

काश्मीरमध्ये पोलिसांनी आणि यंत्रणांनी बचाव कार्य सुरु केले आहे. रात्रीच्या वेळी ही दुर्घटना घडली आहे. ...

त्यांना गांभीर्यानं घेऊ नका, जम्मू-काश्मीरच्या राजपाल्यांनी मुफ्तींवर साधला निशाणा - Marathi News | jammu kashmir governor take on mehbooba mufti says election time dont take her seriously | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यांना गांभीर्यानं घेऊ नका, जम्मू-काश्मीरच्या राजपाल्यांनी मुफ्तींवर साधला निशाणा

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तीनं लष्करावर केलेल्या विधानावर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ...

मोदींच्या कपड्यात एकाच दिवसात चारवेळा बदल, सोशल मीडियावरुन PM ट्रोल - Marathi News | Four times changes in Narendra Modi's clothes in a single day, trolls on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या कपड्यात एकाच दिवसात चारवेळा बदल, सोशल मीडियावरुन PM ट्रोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जम्मू काश्मीरमधील दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या चार सभांमध्ये सहभागी झाले होते. ...

संघ धर्मनिरपेक्ष असेल तर मी इंग्लंडची महाराणी; मुफ्तींचा खोचक टोला - Marathi News | mehbooba mufti tweet rss queen of england secular | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघ धर्मनिरपेक्ष असेल तर मी इंग्लंडची महाराणी; मुफ्तींचा खोचक टोला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही धर्मनिरपेक्ष संघटना असेल तर मी इंग्लंडची महाराणी आहे आणि हे ट्वीट चंद्रावरून करत आहे अशा शब्दात मुफ्तींनी संघाला खोचक टोला लगावला आहे.  ...

शहीद औरंगजेबाच्या हत्या प्रकरणात लष्कराचे तीन जवान ताब्यात - Marathi News | army detains 3 rashtriya rifles jawans over killing of fellow soldier aurangzeb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद औरंगजेबाच्या हत्या प्रकरणात लष्कराचे तीन जवान ताब्यात

गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केलेल्या राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेबाच्या हत्येप्रकरणी तीन जवानांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ...

आज भूमिपूजन केले आहे, लोकार्पण सुद्धा मीच करणार - नरेंद्र मोदी - Marathi News | pm modi lays the foundation stone of new terminal building of leh airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज भूमिपूजन केले आहे, लोकार्पण सुद्धा मीच करणार - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमधील लेह दौऱ्यावर आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू झाल्यानंतर नरेंद्र मोदींचा येथील पहिलाच दौरा आहे. ...

'वीरपत्नीचा सेल्फी', शहीद पतीला लग्नाच्या वाढदिवशी 'भावूक शुभेच्छा' - Marathi News | 'Veerapatni's Selfie', 'Happy wishes' on the wedding day of martyr husband by wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वीरपत्नीचा सेल्फी', शहीद पतीला लग्नाच्या वाढदिवशी 'भावूक शुभेच्छा'

कर्नल एम.एन. राय हे 42 राष्ट्रीय रायफल - 9 गोरखा या बटालियनेच कर्नल होते. काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. ...

Jammu Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir: Two terrorists killed in encounter with security forces in Rajpora area of Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील राजपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (1 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...