लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
प्रियंका गांधींना 'ही' चूक पडली महागात, सोशल मिडीयात झाल्या ट्रोल  - Marathi News | Priyanka Gandhi's mistake trolls in social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींना 'ही' चूक पडली महागात, सोशल मिडीयात झाल्या ट्रोल 

चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी देशातील विविध राज्यांमध्ये अनेक सण साजरे केले जातात. उत्तर भारतात नवरात्री, दक्षिण भारतात उगादी, महाराष्ट्र-गोवा याठिकाणी गुढीपाडवा असे विविध सण देशात साजरे होतात ...

संपादकीय - काश्मीर राखायचे तर... - Marathi News | Editorial - If you want to keep Kashmir ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - काश्मीर राखायचे तर...

घटनेने काश्मीरला दिलेले ३५ अ व ३७० या दोन कलमांचे संरक्षण काढून घेणे हा भाजप व संघ यांच्या पारंपरिक धोरणाचा भाग आहे ...

'फुटिरतावाद्यांशी कठोर भूमिका घेतली तरच काश्मीरचा विकास'  - Marathi News | PM narendra modi statement on Kashmir Development issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फुटिरतावाद्यांशी कठोर भूमिका घेतली तरच काश्मीरचा विकास' 

जम्मू काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या राज्यात स्थानिक पातळीवर पंचायत समिती, नगरपालिका अशा निवडणुका व्हायला हव्या होत्या हे आमचे प्रयत्न होते ...

...तर काश्मीरचा पॅलेस्टाईन होईल, महेबूबा मुफ्ती पुन्हा बरळल्या  - Marathi News | Mahebuba Mufti on article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर काश्मीरचा पॅलेस्टाईन होईल, महेबूबा मुफ्ती पुन्हा बरळल्या 

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यावरून पीडीपी नेत्या महेबूबा मुफ्ती पुन्हा एकदा बरळल्या आहेत. ...

Video : 370 कलम रद्द केल्यास काश्मीर भारतापासून वेगळं करु, मेहबूबा मुफ्ती बरळल्या - Marathi News | Video: If you scrap 370, then India relation with J&K will be over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : 370 कलम रद्द केल्यास काश्मीर भारतापासून वेगळं करु, मेहबूबा मुफ्ती बरळल्या

जर भाजपाने कलम 370 रद्द केलं तर जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळं करु असा इशारा मेहबूबा मुफ्ती यांनी दिला आहे ...

CRPF तळावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड निसार अहमद भारताच्या ताब्यात - Marathi News | another exemplary action of uae deported 2017 crpf camp attack plotter nisar ahmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CRPF तळावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड निसार अहमद भारताच्या ताब्यात

संयुक्त अरब अमीरातने (यूएई) दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'च्या एका दहशतवाद्याला भारताकडे सोपवले आहे. निसार अहमद तांत्रे असं दहशतवाद्याचं नाव असून  त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद, एका मुलीचा मृत्यू - Marathi News | Pakistan violates ceasefire on the Line of Control, one army personal martyr, one girl death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद, एका मुलीचा मृत्यू

नियंत्रन रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्ताने आज पुन्हा एकदा शस्रसंधीचे उल्लंघन केले असून, पुंछ जिल्ह्यातील मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानी सैन्याने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. ...

भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोएबाच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | 4 Lashkar-e-Toiba terrorists killed by Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोएबाच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.  ...