शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : पुलवामा चकमकीत 3 दहशतवादी ठार तर 1 जवान शहीद

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

राष्ट्रीय : जैश-ए-मोहम्मदच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला अटक

राष्ट्रीय : काश्मिरातील दगडफेकीत ४७ जवान जखमी; खोऱ्यामध्ये संतापाची लाट, अनेक भागांत मोर्चे

राजकारण : दहशतवाद्यांना संपवण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का?- मोदी

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये आयएसची घुसखोरी? उपखंडामध्ये नवा प्रांत स्थापन केल्याची घोषणा 

महाराष्ट्र : संडे स्पेशल मुलाखत : '' जम्मू '' तील तरुणाईला व्यवसायभिमुख बनविण्यास देणार प्राधान्य 

राष्ट्रीय : खुर्ची वाचविण्यासाठी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांची चमचेगिरी- संजय निरुपम

राष्ट्रीय : रामबनमध्ये दरड कोसळल्यानं जम्मू-श्रीनगर हायवे बंद, 1500 वाहनं पडली अडकून

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; इस्लामिक स्टेटचा कमांडर ठार