शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : पत्रकारांना लाचप्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हा, प्रेस क्लबचा आरोप प्रदेशाध्यक्षांनी फेटाळला

राष्ट्रीय : जम्मू काश्मीरमधील उधमपूरला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळाला रस्ता

राष्ट्रीय : धक्कादायक... भाजपा नेत्यांकडून पत्रकारांना लाच देण्याचा प्रकार; व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : दहशतवादी बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची दहशतवाद्यांकडून हत्या; घरात घुसून झाडल्या गोळ्या

राष्ट्रीय : शरणार्थी दहशतवाद्यांच्या पत्नींनी मागितले भारताचे नागरिकत्व

मुंबई : 'मोदी है तो मुमकिन है', उद्धव ठाकरेंचा काश्मिरी डाव

राष्ट्रीय : लष्कराला मोठं यश, काश्मीर खोऱ्यात बुरहान वानी गँगचा खात्मा

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी

राष्ट्रीय : ...अन् ते काश्मिरी पंडित 30 वर्षांनी खोऱ्यात परतले