शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये पाककडून दहशतवादी हल्ल्याचं मोठं षडयंत्र; 10 हजार अतिरिक्त जवान तैनात  

राष्ट्रीय : टेरर फंडिंग प्रकरण: NIA कडून श्रीनगरमधील व्यापाऱ्यांच्या घरावर धाडी 

राष्ट्रीय : अजित डोवालांच्या दौऱ्यानंतर काश्मीरमध्ये 10 हजार अतिरिक्त जवान, मेहबूबा मुफ्तींचा विरोध

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा 

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

राष्ट्रीय : Kargil Vijay Diwas : पाकिस्तानच्या 48 जवानांना ठार करत या जवानाने फडकवला होता तिरंगा

राष्ट्रीय : Kargil Vijay Diwas : यांच्या शौर्यासमोर मृत्यूही हरला; 15 गोळ्या झेलूनही शत्रूला मात देणाऱ्या योगेंद्र यादव यांची कहाणी

संपादकीय : काश्मीरविषयक देशाचं धोरण कोणतं? खरे कोण? ट्रम्प की मोदी !

राष्ट्रीय : पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणासाठी विरोधक आग्रही

संपादकीय : ट्रंप यांची वाचाळता कितपत खरी ?