शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : मोदींची इच्छा असल्यास मध्यस्थी करेन, ट्रम्प यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग

राष्ट्रीय : काश्मीर तापलं! अतिसंवेदनशील भागात मोदी सरकारकडून 28 हजार जवान तैनात 

राष्ट्रीय : फारुक अब्दुल्लांची ‘ईडी’कडून चौकशी

राष्ट्रीय : मोदी सरकारचे मोठे निर्णय, जम्मू-काश्मीरमध्येही 10 टक्के आरक्षण लागू, सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ

राष्ट्रीय : सीआरपीएफच्या श्वानाने वाचवले दलदलीत रुतलेल्या व्यक्तीचे प्राण

क्रिकेट : महेंद्रसिंग धोनीच्या 'मिशन काश्मीर'ला आजपासून सुरुवात; 19 किलो वजन घेऊन देणार पहारा

राष्ट्रीय : काश्मीरच्या दर्जाबाबत निर्णय घेतला जाईल, ही निव्वळ अफवा

राष्ट्रीय : नियंत्रण रेषेवर धुमश्चक्री; भारताच्या एका जवानाला वीरमरण, पाकिस्तानचे दोन सैनिक ठार

राष्ट्रीय : नापाक! पाकिस्तानच्या गोळीबारात १५ दिवसांच्या चिमुकल्याचा मृत्यू

राष्ट्रीय : फारुख अब्दुल्ला म्हणतात, आम्ही भारतीयच! पण...