शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : कलम 370 वर ऐतिहासिक घोषणा अन् जम्मू-काश्मीरचं विभाजन... सर्व ठळक बातम्या एका क्लिकवर

क्रिकेट : Jammu and Kashmir: जे कुणाला जमलं नाही, ते आम्ही करून दाखवलं; सांगतोय गौतम गंभीर

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवलं अन् पाकमध्ये शेअर बाजार गडगडला

सोशल वायरल : Jammu and Kashmir : #कश्मीरहमाराहै; कलम 370 हद्दपार, इंटरनेटवर भन्नाट जोक्सची बहार!

मुंबई : Jammu & Kashmir: 'कलम 370' हटवलं त्याला शरद पवारांचा आक्षेप नाही, पण 'ही' गोष्ट खटकली!

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : आज जम्मू-काश्मीर ताब्यात घेतले, उद्या बलुचिस्तान आणि पीओकेसुद्धा घेऊ - संजय राऊत

क्रिकेट : Jammu and Kashmir : इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची 'ती' भविष्यवाणी नेटीझन्सनी 'कलम 370' शी जोडली!

फिल्मी : बॉलिवूड कलाकारांनी कलम ३७० कलम अंशत: हटवण्याबाबत दिल्या अशा प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : मोदींच्या 'या' निर्णयाचे भयंकर दुष्परिणाम समोर येतील- ओमर अब्दुल्ला 

संपादकीय : Jammu and Kashmir: काश्मीर खोऱ्यातली अशांतता  वाढवणारं घटनाबाह्य पाऊल ?