शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : 'अब जाग जाएगी जम्मू-कश्मीर की हिल...'; रामदास आठवलेंनी कवितेतून मोकळं केलं 'दिल'

क्राइम : काश्मीरमधील विशेष कलम हटविल्यानंतर मुंबईसह राज्यात चोख पोलीस बंदोबस्त

राष्ट्रीय : Jammu & Kashmir: अखेर जम्मू काश्मीर, लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला; राज्यसभेत मतदान

राष्ट्रीय : कलम 370 बाबत पक्षाची भूमिका न पटल्याने काँग्रेस खासदाराने दिला राजीनामा  

महाराष्ट्र : कलम 370; सक्तीचा घेतलेला निर्णय : प्रकाश आंबेडकर

नाशिक : जम्मु काश्मिरला लागलेले ग्रहण संपले

राष्ट्रीय : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पटलं नव्हतं 'कलम 370'; पण...

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: राजकीय समीकरणेही बदलली; निवडणुकांची वेळही ठरली

क्रिकेट : Jammu and Kashmir: कलम 370 रद्द केल्यामुळे आता भारताला मिळतील नवीन क्रिकेटपटू, कसे ते वाचा...

नागपूर : केंद्राच्या भूमिकेचे सरसंघचालकांनी केले स्वागत