शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : काश्मीर प्रश्नावर जगात पाकिस्तान एकाकी पडलं; इम्रान खानची ट्रम्प यांच्याकडे याचना 

आंतरराष्ट्रीय : लंडनमध्ये भारताविरोधात पाकिस्तानी मुस्लिमांनी केलं आंदोलन

संपादकीय : भारतीय नागरीक सुज्ञ आणि सुजाण आहेत!

आंतरराष्ट्रीय : सैरभैर पाकिस्तानकडून काश्मीरबाबत होणार मोठा निर्णय; पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु 

राष्ट्रीय : कलम 370: जम्मूमध्ये 2G इंटरनेट सेवा सुरु तर काश्मीरात फोन सेवांवरील निर्बंध हटविले 

राष्ट्रीय : 'कलम 370 हटविण्यासाठी गेली 70 वर्ष पक्षाने आंदोलन केलं मात्र तो निर्णय 48 तासात घेतला'

आंतरराष्ट्रीय : भारताच्या सय्यद अकबरुद्दीन यांनी केली पाकिस्तानच्या पत्रकारांची बोलती बंद, म्हणाले... 

आंतरराष्ट्रीय : काश्मीरवरून भारताची कोंडी करण्याचा डाव निष्फळ, संयुक्त राष्ट्रात चीन तोंडघशी, पाकची फजिती

आंतरराष्ट्रीय : Jammu And Kashmir: संयुक्त राष्ट्रात चीनचे पाकच्या सुरात सूर; भारताला रशियाचं समर्थन

राष्ट्रीय : पाकच्या नापाक हरकती; काश्मीर खोऱ्यात लष्कर, वायूसेना आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट