शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : ...तर अशा लोकांना तुडवलं पाहिजे; केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचे आक्रमक विधान 

राष्ट्रीय : पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण 

राष्ट्रीय : टवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल्पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स 

महाराष्ट्र : एमआयटी,सिंबायोसिस जम्मू-काश्मिरमध्ये जाण्यास इच्छुक

राष्ट्रीय : काश्मीर प्रश्नावरून ट्रम्प यांची मोदींशी चर्चा, इम्रान खानना फटकारले 

क्रिकेट : मोदी डरपोक, आमच्याकडील अणुबॉम्ब फक्त दाखवण्यासाठी नाही; पाकिस्तानी क्रिकेटपटूने तोडले तारे

संपादकीय : काश्मिरींची प्रतिष्ठा आणि स्वत्व पणाला

राष्ट्रीय : काश्मीर खोऱ्यामधील शाळा सुरू; पण विद्यार्थ्यांची मात्र गैरहजेरीच

राष्ट्रीय : दोरी तुटली अन्... जम्मूतील तवी नदीत एअर फोर्सचं जबरदस्त 'रेस्क्यू ऑपरेशन', दोघांना वाचवलं!

फिल्मी : सोनम कपूर पुन्हा झाली ट्रोल; युजर्स म्हणाले भारताची नवी ‘राखी सावंत’!