शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर प्रश्नावरून ट्रम्प यांची मोदींशी चर्चा, इम्रान खानना फटकारले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 13:22 IST

भारताने जम्मू काश्मीरला विदेश दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून भारताला सातत्याने पोकळ धमक्या देण्यात येत आहेत.

वॉशिंग्टन - भारताने जम्मू काश्मीरला विदेश दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून भारताला सातत्याने पोकळ धमक्या देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  भारताते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी संवाद साधला. यावेळी  ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये द्विपक्षीय संबंध तसेच  इतर स्थानिक प्रश्नांबाबत चर्चा झाली. त्यानंतर ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याशी संवाद साधत त्यांना कठोर शब्दात फटकारले.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सोमवारी रात्री चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांबाबत संवाद साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक शांततेचा मुद्दा ट्रम्प यांच्यासमोर उपस्थित केला. तसेच काही नेत्यांकडून भारताविरोधात सुरू असलेली प्रक्षोभक वक्तव्ये प्रादेशिक शांततेसाठी बाधा ठरत आहेत, असे सुतोवाच मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता केला.  मोदींशी चर्चा केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान यांच्यातही चर्चा झाली. यावेळी इम्रान खान यांनीसुद्धा प्रादेशिक प्रश्न उपस्थित केले. मात्र भारतासोबतच्या संबंधांमध्ये शांतता कायम ठेवा, असे ट्रम्प यांनी त्यांना बजावले. तसेच कुठल्याही प्रकारची कारवाई आणि आक्रमक वक्तव्ये आणि आक्रमक भूमिकेपासून दूर राहा, असेही ट्रम्प यांनी इम्रान खान यांना बजावले.  मोदी आणि इम्रान खान यांच्याशी संवाद साधल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विटरवरून त्याची माहिती दिली. ''मी माझे दोन चांगले मित्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान  इम्रान खान यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये व्यापार, सामरिक भागीदारी आणि जम्मू काश्मीरमधील परिस्थितीबाबतही चर्चा झाली. तेथील परिस्थिती संवेदनशील आहे. मात्र चर्चा चांगली झाली.''   

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370