शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : काश्मीरप्रश्नी फ्रान्सची भारताला साथ, द्विपक्षीय चर्चेतून तोडगा काढण्याचा दिला सल्ला

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये बाजारपेठा बंदच; रस्त्यांवर वाहनांची वर्दळ, लोकही पडले बाहेर

क्रिकेट : आर्मीच्या ट्रेनिंगनंतर धोनीने केला भन्नाट लूक, व्हिडीओ वायरल...

राष्ट्रीय : ...तर मी केलेल्या आरोपाचे सर्व पुरावे देणार; शेहला रशीदने लष्कराकडे केली चौकशीची मागणी 

अन्य क्रीडा : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यावर चांगले खेळाडू घडतील - मेरी कोम

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी पुन्हा दिला मध्यस्थीचा प्रस्ताव 

क्रिकेट : Video : शोएब अख्तरला उपरती; भारत-पाक तणावावर पुन्हा केलं विधान...

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : बारामुला चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान शहीद

आंतरराष्ट्रीय : संयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव 

राष्ट्रीय : LOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त