Jalgaon, Latest Marathi News
टाकरखेडा धरणगाव रस्त्यावर वनजमिनीत जळालेल्या अवस्थेत एक प्रेत आढळून आल्यानंतर अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ओबीसींचे हक्काचे आरक्षण परत मिळवण्यासाठी भाजपतर्फे गुरुवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
अमळनेर शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण नाही आणि पाच दिवसांपासून लसीकरण मोहिमेस पुन्हा ब्रेक लागला आहे. ...
कोरोनाने निधन झालेल्या व्यक्तींपैकी अनेकांच्या अस्थी घेण्यासाठी त्यांचे आप्तस्वकीय येतच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
पावसाळा सुरू होणाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने शहरातील जीर्ण, पडावू व धोकादायक ६० इमारतींचे सर्वेक्षण केले आहे. ...
भडगाव तालुक्यातील वडजी येथील एका भिल्ल आदिवासी कुटुंबाच्या झोपडीला अचानक आग लागली. ...
Murder Case : नगरसेवकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर काही क्षणातच पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. ...
जळगाव जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता फडणवीस दौऱ्यावर आले असता मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान खासदार रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी कोथळीत पोहोचले. ...