लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

दरोडेखोरांचा डाव उलटला; दरोडा टाकण्‍याच्या तयारीत असतानाच पोलीस पोहोचले - Marathi News | The plot of the thieves backfired; The police arrived when they were about to commit a robbery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोडेखोरांचा डाव उलटला; दरोडा टाकण्‍याच्या तयारीत असतानाच पोलीस पोहोचले

पाच जणांना ठोकल्या बेडया ; पिस्तोल, चाकू, मिरचीपूड, हातोडी जप्त... ...

वादळी पावसाचा फटका, जामनेरनजीक ५०० मेंढ्या ठार; धनगर बांधवांचा संसार उघड्यावर - Marathi News | 500 sheep killed near Jamneran, hit by storm; The world of Dhangar brothers is out in the open | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वादळी पावसाचा फटका, जामनेरनजीक ५०० मेंढ्या ठार; धनगर बांधवांचा संसार उघड्यावर

काही वाहून गेल्या तर काहींवर गारपीटीचा मार ...

जामनेर : सलग पाचव्या दिवशी पाऊस, तुफान वादळामुळे रिक्षाच उडाली  - Marathi News | Jamner For the fifth day in a row the rickshaw blew up due to rain and storm | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर : सलग पाचव्या दिवशी पाऊस, तुफान वादळामुळे रिक्षाच उडाली 

जामनेर येथे पेट्रोल पंपाचे छत कोसळले ...

आता दागिन्यातच दिसतोय चोरट्यांचा चेहरा! सराफ्यांकडे ‘हॉलमार्क’चा आरसा - Marathi News | Now the thief's face can be seen in the jewellery, Hallmark mirror at the goldsmiths | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आता दागिन्यातच दिसतोय चोरट्यांचा चेहरा! सराफ्यांकडे ‘हॉलमार्क’चा आरसा

‘एचयूआयडी’ नंबराने रोखली बदमाशगिरी.... ...

'डीजीसीए'च्या परवानगीअभावी हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाचा मुहूर्त हुकला.. - Marathi News | Due to lack of permission from 'DGCA', the opening of the helicopter training centre was missed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'डीजीसीए'च्या परवानगीअभावी हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाचा मुहूर्त हुकला..

जळगाव विमानतळ : महाराष्ट्र दिनापासून सुरू होणार होते प्रशिक्षण केंद्र. ...

‘अवकाळी’चा मेथी-कोथिंबीरला मार! लिंबूने उत्पादकांनाच पिळले; हंगाम संपल्याने आलेही महागले - Marathi News |  Unseasonal rains, hailstorms and storms have caused a major change in vegetable prices | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अवकाळी’चा मेथी-कोथिंबीरला मार! लिंबूने उत्पादकांनाच पिळले

अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे भाजीपाल्यांच्या दरात मोठा बदल झाला आहे.  ...

रक्तबंबाळ झाल्यानंतरही 'तो' भिडला बिबट्याशी; सरपण गोळा करीत असताना केला हल्ला - Marathi News | A leopard hiding in the bushes attacked and injured the youth in an instant. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रक्तबंबाळ झाल्यानंतरही 'तो' भिडला बिबट्याशी

सपरण गोळा करीत असतानाच झुडपात दडून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला आणि क्षणातच युवकाला जखमी केले. ...

"जगाला तुमच्या जातीधर्माशी काही देणेघेणे नाही, तुमच्यातील कर्तृत्व, बुद्धिमत्ता, परिश्रम हवेत" - Marathi News |  Former MLA Dr asserted that the world has nothing to do with your caste and religion. done by Sudhir Tambe  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"जगाला तुमच्या जातीधर्माशी काही देणेघेणे नाही, तुमच्यातील कर्तृत्व, बुद्धिमत्ता, परिश्रम हवेत"

जगाला तुमच्या जातीधर्माशी काही देणेघेणे नाही, तुमच्यातील कर्तृत्व, बुद्धिमत्ता, परिश्रम हवेत, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.  ...