लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

उष्माघाताने जळगाव जिल्ह्यात सात दिवसात पाच बळी - Marathi News | Five victims in seven days in Jalgaon district with heat stroke | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उष्माघाताने जळगाव जिल्ह्यात सात दिवसात पाच बळी

तापमान ४५ अंशांवर ...

स्मृती शताब्दी वर्षातही बालकवींची उपेक्षाच - Marathi News | Trambak bapuji Thombare memories | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्मृती शताब्दी वर्षातही बालकवींची उपेक्षाच

अनास्था ...

जळगावात वाळू डंपरच्या धडकेत स्वयंपाकी कारागिराचा हात निकामी - Marathi News | In the Jalgaon sand dump, the cook's hand breaks | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात वाळू डंपरच्या धडकेत स्वयंपाकी कारागिराचा हात निकामी

महिलाही जखमी ...

काकाचे उत्तरकार्य आटोपून परतणाऱ्या नौदलातील अभियंत्याचा रेल्वेतून पडून मृत्यू - Marathi News | Navy engineer died in accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काकाचे उत्तरकार्य आटोपून परतणाऱ्या नौदलातील अभियंत्याचा रेल्वेतून पडून मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील घटना ...

जळगाव जिल्ह्यातील कापूस व्यापारी बाळू पाटील खून खटल्यात तिघांना जन्मठेप - Marathi News | Balwant Patil murder case: Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील कापूस व्यापारी बाळू पाटील खून खटल्यात तिघांना जन्मठेप

एरंडोल येथील कापसाचे व्यापारी बाळू रामू पाटील यांच्या खून प्रकरणात पप्पू उर्फ नागराज सुधाकर महाजन (वय २८ रा.जहांगीरपुरा, एरंडोल), सचिन आनंदा मराठे (वय ३४ रा.विद्या नगर, एरंडोल) व पंकज सुरेश धनगर (वय २८ रा. एरंडोल) या तिघांना न्या.पी.वाय.लाडेकर यांनी ...

खाजगी आराम बसच्या स्पर्धेसाठी जळगाव ते पुणे दरम्यान एस.टी. महामंडळाच्याही ‘स्लीपर कोच’ - Marathi News | ST Relays from Jalgaon to Pune for Private Relief Bus Competition Mahindra's 'sleeper coach' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खाजगी आराम बसच्या स्पर्धेसाठी जळगाव ते पुणे दरम्यान एस.टी. महामंडळाच्याही ‘स्लीपर कोच’

एस.टी.चे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांची माहिती ...

पुण्यातून मित्राच्या लग्नाला आलेल्या अभियंत्याचा भुसावळात उष्माघाताने मृत्यू - Marathi News | The death of sunstroke | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पुण्यातून मित्राच्या लग्नाला आलेल्या अभियंत्याचा भुसावळात उष्माघाताने मृत्यू

भुसावळ येथे मित्राच्या लग्नासाठी पुणे येथून आलेल्या अभय शरद फेगडे या तरुण अभियंत्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. ...

आता दर्जेदार सेवेची अपेक्षा - Marathi News | Now expect quality service | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आता दर्जेदार सेवेची अपेक्षा

विजयकुमार सैतवालजळगावात उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळून विविध सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होण्यासह मोहाडी रस्त्यावर उभारण्यात येणाºया स्वतंत्र महिला रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील रुग्णांना आता दर ...