धावत्या रेल्वे मालगाडीसमोर उभे राहून तुषार शिवलाल गालफाडे (वय २७, रा.हौसिंग सोसायटी, शाहू नगर, जळगाव) या तरुण अभियंत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री १.१५ वाजता भोईटे रेल्वेगेटजवळ घडली. ...
आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२४ : आंतरराज्य मालाची वाहतूक करण्यासाठी ई -वे बिल प्रणाली अंमलात आल्यानंतर आता राज्यांतर्गत माल वाहतुकीसाठीही ई-वे बिल सक्तीचे करण्यात आले असून २५ मे पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भात ३१ मार्च रोजीच अध्याद ...
-अजय पाटीलमनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सध्या शहरात सुरु असलेल्या विशेष अतिक्रमण निर्मूलन कारवाई दरम्यान, अतिक्रमण विभागाने हॉकर्सकडून १० लाख रुपयांच्या वर माल व साहित्य जप्त केले आहे. हा माल घेण्यासाठी हॉकर्सकडून दररोज मनपा प्रशासनाकडे विनवण्या ...
दिल्लीत प्रभावशाली खान्देशी नेता नसल्याने धुळे-मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग, जळगावातील समांतर रस्ता, बलून बंधारे असे अनेक प्रकल्प अडकले आहेत. चार वर्षात आश्वासनपूर्ती झालेली नाही. उरलेल्या वर्षभरात काय होणार ? ...