लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगाव येथे टेन्ट हाऊस मालकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking a tint house owner in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव येथे टेन्ट हाऊस मालकाची गळफास घेऊन आत्महत्या

नातेवाईकांची रूग्णालयात गर्दी ...

रेल्वेखाली आल्याने ट्रॅकमनचा दुदैवी मृत्यू - Marathi News | The unfortunate death of the trackman due to being under the train | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वेखाली आल्याने ट्रॅकमनचा दुदैवी मृत्यू

दोनगावात शोककळा ...

भाजपा जिल्हाध्यक्षांकडून एकनाथराव खडसेंना कमी लेखण्यासाठी बँकेची बदनामी - Marathi News | Bank defamation scandal by BJP District President | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपा जिल्हाध्यक्षांकडून एकनाथराव खडसेंना कमी लेखण्यासाठी बँकेची बदनामी

अनिल भाईदास पाटील यांचा आरोप ...

अमळनेर शहरात मध्यरात्री दंगल - Marathi News | Midnight Riot in the city of Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर शहरात मध्यरात्री दंगल

दोघांच्या हाणामारीचे रूपांतर दोन गटातील दंगलीत होऊन एकच्या डोक्यावर तलवार हल्ला करून जखमी करण्यात आले. एक महिलेचे मंगळसूत्र हिसकावून विनयभंग करण्यात आल्याची घटना २७ रोजी रात्री अकरा वाजता फरशी रोड वर घडली. दोन्ही गटातील ३१ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल ...

अमळनेरात बनावट बियाणे विक्री करणाऱ्या चौघांना पकडले - Marathi News | Due to the acquisition, four persons who were selling fake seeds | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात बनावट बियाणे विक्री करणाऱ्या चौघांना पकडले

पंजाब हरियाणा राज्यांसाठी वापरल्या जाणाºया राशी ७७१ बियाण्यांच्या पाकिटांचे होलोग्राम लावून राशी ६५९ च्या नावाने बनावट बियाणे गुजरात येथून आणून अमळनेरला विकणाºया चौघांच्या टोळीला अमळनेर पोलिसांनी अटक केली. ...

पिंप्राळा येथे भरदिवसा घरफोडी - Marathi News | Housewife burglary at Pimplala | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिंप्राळा येथे भरदिवसा घरफोडी

पिंप्राळा येथील विद्यानगरातील रहिवासी धन्नाराम हजारीलाल प्रजापत यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातून सोन्यांच्या दागिन्यांसह एकूण १ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आली़ ...

जळगावात भांडण सोडविणाऱ्यास सळईने मारहाण - Marathi News | In the Jalgaon, the fighters rush to the fighters | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात भांडण सोडविणाऱ्यास सळईने मारहाण

भिशीच्या पैशावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या नीलेश नारायण बाविस्कर (वय-२९ रा़वाल्मीकनगर) या तरूणाला तीन जणांनी लोखंडी सुळईने मारहाण केली़ ही घटना रविवारी सकाळी ११़३० वाजता आसोदा रस्त्याजवळ घडली़ ...

जळगावात निपाहची धास्ती अन् वटवाघळांची वस्ती - Marathi News | Due to the fear of burning and water supply in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात निपाहची धास्ती अन् वटवाघळांची वस्ती

जीवघेण्या निपाहची लागण ज्यामुळे होऊ शकते अशा वटवाघळांची शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात मोठी वस्ती असली तरी त्याकडे मनपा यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने उद्यानात येणाºया नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. ...