लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

खान्देशात मंगळवारपर्यंत वरुणराजाचा रुसवा - Marathi News | Varun Raja's visit to Khandeshwar till Tuesday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देशात मंगळवारपर्यंत वरुणराजाचा रुसवा

मान्सून वाऱ्यांचा प्रवाह सध्या उत्तरेकडे सरकल्याने, जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार या ठिकाणी दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मंगळवार, १४ आॅगस्टपर्यंत हवामान कोरडेच राहणार असून, काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभाग ...

‘महावितरण’मुळे अडले जळगावातील शिवाजीनगर पुलाचे काम - Marathi News | The work of Shivajinagar bridge in Jalgaon is blocked due to Mahavitaran | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘महावितरण’मुळे अडले जळगावातील शिवाजीनगर पुलाचे काम

शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी रेल्वेची तयारी पूर्ण झालेली असली तरीही हे काम बांधकाम विभागाच्या हिश्शाच्या कामाच्या निविदेअभावी तसेच पुलावरील ११ केव्ही विद्युत वाहिनीच्या स्थलांतराअभावी रखडले होते. त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम मा ...

जळगाव जिल्ह्यात कृषि उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता - Marathi News | The possibility of decreasing agriculture production in Jalgaon district by 20 percent | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात कृषि उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता

पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने ऐन वाढीच्या कालावधीत पिकांना ताण पडल्याने वाढ खुंटली असून उत्पादनात किमान २० टक्के घट येण्याची शक्यता आहे. ...

जळगावातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा - Marathi News | Very little water storage in Jalgaon dams | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा

यंदाही पावसाची सरासरी मागील वर्षी आजच्या तारखेइतकीच म्हणजे ३८.५ टक्के आहे. मात्र धरणांमध्ये पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. हा पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची गरज आहे. ...

जळगावात चार चाकीने कट मारल्याने प्रवाशांसह रिक्षा कोसळली पुलाखाली - Marathi News | Rickshaw collided with a passenger with the help of four wheeler cut in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात चार चाकीने कट मारल्याने प्रवाशांसह रिक्षा कोसळली पुलाखाली

पाळधी येथून जळगाव शहरात येत असलेल्या रिक्षाला मागून येणाऱ्या चारचाकीने कट मारल्याने प्रवाशांसह रिक्षा पुलाखाली कोसळली. या अपघातात रिक्षा चालकासह पाच जण जखमी झाले आहेत. ...

धमक्यांना घाबरुन जळगावात तरुणाने घेतला गळफास - Marathi News | Threats got threatened by youth; | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धमक्यांना घाबरुन जळगावात तरुणाने घेतला गळफास

धमकी देणारे दररोज घरात काहीतरी फेकत असल्याने त्या प्रकाराला घाबरुन परेश नरेश रणदिवे (वय १८, रा.नवीन जोशी कॉलनी, जळगाव) या तरुणाने शेजारी काकाच्या घरात जाऊन गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली. ...

जळगावमध्ये धनशक्तीमुळे भाजपाचा विजय : सहकारमंत्री गुलाबराव पाटील - Marathi News | BJP's victory in Dhanakshmi in Jalgaon: Co-operation Minister Gulabrao Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जळगावमध्ये धनशक्तीमुळे भाजपाचा विजय : सहकारमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळेल असे वाटत होते. मात्र ऐनवेळी मनसेचे महापौर भाजपात गेले. ...

संकटमोचक नेता ते दिग्वीजयी सेनापती - Marathi News | Critical leader He is the commander of the Digvijayi commander | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संकटमोचक नेता ते दिग्वीजयी सेनापती

विद्यार्थी नेता, सुशिक्षित सरपंच, टपरीवरील आमदार, रुग्णांचा देवदूत, बहुचर्चित जलसंपदा खात्याचा जाणीवपूर्वक स्वीकार, मुख्यमंत्री आणि सरकारच्या अडचणीच्या काळात संकटमोचक नेता, आणि आता दिग्वीजयी सेनापती अशी गिरीश महाजननांची ओळख. ...