जळगाव, मराठी बातम्या FOLLOW Jalgaon, Latest Marathi News
खासदार रक्षा खडसे यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयास उपलब्ध करुन दिलेले १५ व्हेंटिलेटरची दुसरीकडेच विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी त्यांनीच उघडकीस आणला. ...
सर्वोदय शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीसाठी २७ ते ३१ दरम्यान चार इच्छुकांनी अर्ज दाखल केले. ...
चोपडा शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल्स आणि उपजिल्हा रुग्णालयात क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्ण उपचार घेत असल्याने फुल्ल झाले आहेत. ...
प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी पुन्हा शनिवार, रविवार असे दोन दिवस तर पालिकेकडून सोमवार असे तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...
मुदत संपलेल्या ८२ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा खो मिळण्याची शक्यता आहे. ...
इंग्रजांच्या राणीचा टांगा जाळणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक जंगलू सावळाराम सुतार यांनी ३१ मार्च रोजी जगाचा निरोप घेतला. ...
कोरोना रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांना प्रेताला गुंडाळण्यासाठी प्लास्टिक व पांढरा कागद आणण्याची सूचना ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांनी केली. ...
जिल्हा खासगी प्राथमिक शिक्षकांच्या पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी अध्यक्ष कैलास तायडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन घेण्यात आली. ...