जळगाव, मराठी बातम्या FOLLOW Jalgaon, Latest Marathi News
डोक्याला पिस्तूल लावून नवदाम्पत्याला झाडाला बांधले आणि मारहाण करुन त्यांच्याकडील ३२ हजाराचा ऐवज लुटण्यात आल्याची घटना बाेदवड तालुक्यात घडली. ...
मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरी यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...
कनिष्ठ लिपिक असलेल्या मुलीला त्रास दिल्यावरून चाळीसगाव आगार प्रमुख संदीप कृष्णा निकम व वरिष्ठ लिपिक नितीन बाळकृष्ण पाठक या दोघांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नियमबाह्य कर्ज घेऊन ठेवीदारांच्या पावत्या समायोजित केल्या ...
ओडिशात पकडलेला कासोदा परिसरातील पोलीस पाटील हा छोटा मासा असून अनेक वर्षे अत्यंत छोट्याशा खेडेगावात हा गांजा व्यवसाय बिनबोभाटपणे सुरू आहे. ...
शॉर्ट सर्किट झाल्याने गढरी गल्लीतील दोन घरांना आग लागून घरातील संपूर्ण संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले. ...
घराचे कुलूप तोडून चिंचखेडा बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह ३ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला. ...
भरधाव डंपरने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार सख्खे भाऊ ठार झाले. ...