लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

योग साधनेतच यशाचे खरे गमक : तनय मल्हारा - Marathi News | True gimmick of success: Tanay Malhara | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :योग साधनेतच यशाचे खरे गमक : तनय मल्हारा

योगविद्येमुळे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक विकासाचा समतोल साधला जातो. या योग साधनेमुळेच आपण नृत्य स्पर्धा असो की शालेय शिक्षण यात यशस्वी होऊ शकलो, असे मत देशपातळीवरील नृत्य स्पर्धेतील विजेता तनय मल्हारा याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...

वाकडी प्रकरण : जलसंपदामंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी - Marathi News | Water Supply Minister resigns demand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाकडी प्रकरण : जलसंपदामंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

राष्टÑवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांची मागणी ...

जळगावातील प्रभाग ५ मधील मतदार यादीतील घोळाबाबत चौकशी पथक नेमण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना - Marathi News | Election Commission's instructions to appoint an inquiry | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील प्रभाग ५ मधील मतदार यादीतील घोळाबाबत चौकशी पथक नेमण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना

२ हजार २३९ मतदारांचा घोळ ...

नशिराबाद महामार्गावर लूटप्रकरणी तिघांना अटक - Marathi News | Three arrested for robbing a Nashik Road highway | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नशिराबाद महामार्गावर लूटप्रकरणी तिघांना अटक

९ हजार रुपये लूट ...

वैद्यकीय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी जळगावात दोन वसतीगृहांशी करार - Marathi News | Contract with two hostels in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वैद्यकीय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी जळगावात दोन वसतीगृहांशी करार

प्रक्रियेनंतर वसतीगृहात प्रवेश ...

गौप्यस्फोटामागील अर्थ - Marathi News | The meaning behind cattle explosion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गौप्यस्फोटामागील अर्थ

- रमाकांत पाटीलराजकारणातील डावपेच हे सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेरचे असतात. अनेकवेळा कथनी आणि करणी सारखी असतेच याची शाश्वती नाही. हे सर्व यासाठी की नंदुरबार पालिकेत विकासकामांमध्ये २०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप भाजपने पत्रकार परिषदेत केला आहे ...

गोव्याला जाणा-या वाहनाचा सोलापूर जिल्ह्यात अपघात, जामनेरचे तिघे ठार - Marathi News | Three people were killed and three others injured in the accident in Solapur district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गोव्याला जाणा-या वाहनाचा सोलापूर जिल्ह्यात अपघात, जामनेरचे तिघे ठार

गोवा येथे बोलेरो गाडीने जात असलेले वाहन ५० फूट खोल खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात जामनेरच्या तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्री सोलापुर जिल्ह्यातील करमाळा गावाजवळ घडली.  ...

जळगावात मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरून भोईटे-पाटील गटात धुमश्चक्री - Marathi News | Dhlashchakri in Bhoiate-Patil group from the possession of Maratha Vidya Prasarak Sanstha in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरून भोईटे-पाटील गटात धुमश्चक्री

दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक ...