आज जैन संप्रदायाच्या पर्युषण पर्वाची सांगता होत आहे. आजचा दिवस म्हणजेच संवत्सरी. वेदानुसार संवत्सर म्हणजे वर्ष. संवत्सरी त्या अर्थाने वर्षातून एकदा येणारा दिवस. जैन संप्रदायात या दिवसाचे खूप महत्व आहे. पर्युषण पर्वात आठ दिवसांच्या कालावधीमध्ये अध्यात ...
बुद्धी आणि शक्तीची देवता असलेल्या गणरायाचे गुरुवारी सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळा, महाविद्यालय तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे शिस्तबद्ध लेझीम नृत्य करण्यात आले. सकाळी अनेकांनी गणेशाच्या मूतीची खरेदी करीत विधीवत स्थापना केली. ...
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाहने अडवून किंवा घरोघरी जाऊन जबरीने वर्गणी वसुल करू नये. याबाबत तक्रार आल्यास संबधितांवर दरोडा व लुटीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पारोळा येथील शांतता समितीच्या ...
नगरपालिकेवर पाणीटंचाईसह विविध समस्यांच्या संदर्भात तक्रार करण्यास गेलेल्या महिलांना नगराध्यक्षा व त्यांचे पती तसेच अन्य २० जणांवर विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...