लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे - Marathi News | Possibility of Iran-US war? US airbases in Qatar evacuated after Tehran's warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे

इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपाच्या संकेतांमुळे तणाव वाढत आहे. तेहरानच्या इशाऱ्यानंतर, कतारमधील अमेरिकेच्या अल-उदेद हवाई तळावरून काही कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात येत आहे. ...

मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय? - Marathi News | Friendship in a place of friendship Won't China support Iran in a war Why | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?

तज्ज्ञांच्या मते, चीनने हस्तक्षेप केल्यास, त्याचे व्हेनेझुएलापेक्षाही अधिक नुकसान होऊ शकते. ...

अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार? - Marathi News | Israel on alert for US-Iran war, Iron Dome activated; Will another war start? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार?

मागील २४ तासांत इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालींमध्ये बदल करण्यात आले आहेत, यामध्ये आयर्न डोम इंटरसेप्टर सिस्टम तैनात करण्यात आले आहेत. ...

इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान? 'त्या' दाव्याने असीम मुनीर-शहबाज शरीफ यांची झोप उडाली! - Marathi News | Is Israel's next target Pakistan? 'That' claim has left Imran Khan and Shahbaz Sharif awake! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान? 'त्या' दाव्याने असीम मुनीर-शहबाज शरीफ यांची झोप उडाली!

इराणमध्ये खामेनी यांच्या राजवटीविरोधात सुरू असलेल्या तीव्र निदर्शनांनी केवळ इराणच नाही, तर शेजारील पाकिस्तानचीही धाकधूक वाढवली आहे. ...

इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय - Marathi News | Israel's big blow! Cuts ties with 7 United Nations organizations; Takes extreme decision, accusing them of bias | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डझनभर आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता इस्त्रायलने देखील आक्रमक पाऊल उचलले आहे. ...

इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर - Marathi News | possibility of america intervention in iran amid protests After Trump's threat, Israel on high alert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर

इस्रायल आणि अमेरिकेच्या वाढत्या जवळीकीमुळे प्रादेशिक तणाव आणखी वाढवू शकते. सध्यस्थिती पाहता, मध्य पूर्वेत नवीन संघर्षाची भीती निर्माण झाली आहे... ...

"ट्रम्प यांनी नेतन्याहूंचे अपहरण करावे", पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची जीभ घसरली! इस्रायलने दिले उत्तर - Marathi News | "Trump should kidnap Netanyahu", Pakistani Defense Minister slips his tongue! Israel responds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ट्रम्प यांनी नेतन्याहूंचे अपहरण करावे", पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची जीभ घसरली! इस्रायलने दिले उत्तर

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त विधान केले. ...

इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात?  - Marathi News | Why do beautiful young Israeli women become soldiers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 

इस्त्रायलच्या सैन्याला जगातलं सर्वात धोकादायक आणि सक्षम सैन्य मानलं जातं. पण केवळ पुरुष सैनिकच नाहीत, तर इस्त्रायली महिला सैनिकही अगदी रणभूमीवरही शत्रूशी झुंजताना दिसतात. ...