भारत आणि इस्राइल यांच्यातील संबंधांचा एक नवा आध्याय गुरुवारी लिहिला गेला. गुरुवारी एअर इंडियाचे विमान पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या आकाशातून प्रवास करत इस्त्राइलमधील बेन गुरियन एअरपोर्टवर पोहोचले. ...
इस्रायलच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांनी मिळवलेली लोकप्रियता आणि त्यांना मिळालेला पाठिंबा याचा विचार करता ते आपले पद सहज सोडतील असे दिसत नाही. ...
भ्रष्टाचाराच्या दोन वेगवेगळया प्रकरणात इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना अटक होऊ शकते. त्यांच्या विरोधात खटला चालवण्याइतपत सबळ पुरावे मिळाल्याचा दावा इस्त्रालयच्या पोलिसांनी मंगळवारी केला. ...
सीरियाच्या युद्धात पहिल्यांदाच इस्त्रायलने आपले फायटर विमान गमावले आहे. इस्त्रायलच्या हद्दीत इराणचे ड्रोन विमान दिसल्यानंतर इस्त्रायलने हवाई हल्ले केले. ...
एअर इंडियाच्या इस्रायलला जाणाऱ्या विमानांना आपल्या हवाई हद्दीतून उडण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त इस्रायलमधील दैनिक हारेट्झने प्रसिद्ध केले आहे. ...