गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israel-Hamas war: इस्राइलच्या दक्षिण भागातून हमासचे दहशतवादी इस्राइलमध्ये घुसले. त्यांनी इस्राइली आणि परदेशी नागरिकांना धाक दाखवून त्यांच्यापैकी अनेकांचे अपहरण केले. आता या घटनांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये हमासच्या दहशतवाद्यांचं क्रौर्य ...
Israel-Hamas war: पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासने शनिवारी केलेल्या तुफानी हल्ल्यांमुळे इस्राइलमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या हल्ल्यांनंतर अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकून पडले आहेत. ...