"सर्व देशांनी या कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची वेळ आली आहे. तसेच, ज्यू समुदायाला कायमस्वरूपी पाठिंबा देण्याचे आश्वासन देत, अशा हिंसक विचारधारेला जगात स्थान नसल्याचेही, ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
मदनी म्हणाले, "इस्लामबद्दल अफवा पसरवून, लोकांच्या मनात द्वेष भावना निर्माण केली जात आहे. हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे इस्लामला घाबरतात." ...
शनिवारी (29 नोव्हेंबर 2025) भोपाळमधील एका कार्यक्रमात बोलताना, "जेव्हा-जेव्हा अन्याय होईल, तेव्हा-तेव्हा जिहाद होईल," असे विधान मदनी यांनी केले होते. ...
Maulana Mahmood Madani:जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात घटना सुरक्षित आहे तोपर्यंतच सर्वोच्च न्यायालयाला सर्वोच्च म्हणता येईल, जर असं झालं नाही तर हे नाव लावून घेण्याचा त्याला अधिकार राहणार नाही, असे मौलाना मदनी म्हणाले. ...