लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Glenn Maxwell's wedding party : बँड, बाजा, बाराती!; ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नाच्या पार्टीत थिरकला विराट, फॅफ ड्यू प्लेसिस दिसला भारतीय वेशात, पाहा Photo - Marathi News | Virat Kohli, Anushka Sharma and all Royal Challengers Banglore Player's with their family in the wedding party of Glenn Maxwell, See Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नाच्या पार्टीत थिरकला विराट, फॅफ ड्यू प्लेसिस दिसला भारतीय वेशात, पाहा Photo

Glenn Maxwell's wedding party : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल मागील महिन्यात भारतीय वंशाच्या विनि रमण ( Vini Raman) सोबत विवाह बंधनात अडकला. मॅक्सवेलने त्याच्या लग्नाची पार्टी बुधवारी दिली आणि त्यात RCBच्या खेळाडूंनी धम्माल मस्ती केली ...

Arjun Tendulkar IPL 2022 : Mumbai Indians चा अर्जुन तेंडुलकरवर भरवसा नाय?; मध्यप्रदेशच्या डावखुऱ्या गोलंदाजाला घेतले संघात - Marathi News | IPL 2022: Mumbai Indians don't trust Arjun Tendulkar ?; Kumar Kartikeya Singh to replace Md. Arshad Khan in Mumbai Indians 2022 squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians चा अर्जुन तेंडुलकरवर भरवसा नाय?; मध्यप्रदेशच्या डावखुऱ्या गोलंदाजाला घेतले संघात

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात ( IPL 2022) पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) कामगिरी अत्यंत निराशाजनक झालेली आहे. ...

Harsh Goenka: 'देश के पिता' एक गुजराती म्हणणाऱ्या हर्ष गोएंकांना नेटीझन्सने फैलावर घेतलं - Marathi News | Harsh Goenka: 'Desh Ke Pita' a Gujarati, Harsh Goinka was caught by netizens on twitter after praise of gujrati | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'देश के पिता' एक गुजराती म्हणणाऱ्या हर्ष गोएंकांना नेटीझन्सने फैलावर घेतलं

उद्योजक हर्ष गोएंका आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सक्रीय असतात. ...

Umran Malik: काश्मीरच्या खोऱ्यातून निघाला जगातील सर्वात घातक गोलंदाज, वडील आजही चालवतात फळांचा गाडा - Marathi News | Umran Malik: World's deadliest bowler from Kashmir Valley, father still sells fruit cart | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :काश्मीरच्या खोऱ्यातून निघाला सर्वात घातक गोलंदाज, वडील आजही चालवतात फळांचा गाडा

Umran Malik IPL 2022: उमरान मलिकच्या वेगाने संपूर्ण जगाला त्याच्याकडे आकर्षित केले आहे. काश्मीरचा हा युवा फलंदाज भारताचे भविष्य असल्याचे मत अनेक जाणकार व्यक्त करच आहेत. ...

Virat Kohli Anushka Sharma, IPL 2022: फॉर्मशी झगडणाऱ्या RCBच्या विराट कोहलीला मिळाली अनुष्काची साथ - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma Traditional glamorous photos of RCB camp Glenn Maxwell wife party as ex captain going through poor batting form in IPL 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: फॉर्मशी झगडणाऱ्या RCBच्या विराट कोहलीला मिळाली अनुष्काची साथ

विराट गेल्या चार सामन्यात दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. ...

IPL 2022 : Umran Malik नं 153 km/hr च्या वेगानं टाकला जबरदस्त यॉर्कर; डेल स्टेनही अवाक् - Marathi News | watch video of jammu kashmir umran malik threw a dangerous yorker at a speed of 153 km hr saha was blown away dale steyn was also shocked to see ipl 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उम्रान मलिकनं 153 km/hr च्या वेगानं टाकला जबरदस्त यॉर्कर; डेल स्टेनही अवाक्

IPL 2022 : गुजरात विरुद्ध झालेल्या सामन्यात उम्रान मलिक (Umran Malik) यानं वेगवान गोलंदाजी करत गुजरातच्या खेळाडूंच्या नाकी नऊ आणले होते. ...

IPL: अर्जुन तेंडुलकर करणार का पदार्पण?; सर्व चाहत्यांचे लक्ष लागले - Marathi News | IPL: Will Arjun Tendulkar make his debut ?; All the fans got attention | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकर करणार का पदार्पण?; सर्व चाहत्यांचे लक्ष लागले

सात सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अर्जुनच्या सरावावर कोचिंग स्टाफही बारीक लक्ष ठेवून आहे ...

विराट कोहली खराब कामगिरीतून लवकरच बाहेर पडेल - संजय बांगर - Marathi News | Virat Kohli will soon come out of poor performance - RCB Coach Sanjay Bangar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली खराब कामगिरीतून लवकरच बाहेर पडेल - संजय बांगर

कोहलीने मागच्या पाच डावांत ९, ०, ०, १२ आणि १ अशी खेळी केली आहे. आगामी सामन्यांत चमकेल विराट ...