लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Sara Tendulkar Arjun Tendulkar, IPL 2022: सारा तेंडुलकरची एकही सामना न मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरसाठी भावनिक पोस्ट; Mumbai Indians मधून मिळाली नाही संधी - Marathi News | Sara Tendulkar emotional post for Arjun Tendulkar who did not get single game from Mumbai Indians Instagram Story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सारा तेंडुलकरची एकही सामना न मिळालेल्या अर्जुनसाठी भावनिक पोस्ट

सारा यंदा अनेकदा सामन्यांना हजर राहिली, पण अर्जुनला खेळायची संधी मिळाली नाही. ...

Kane Williamson becomes Father : केन विल्यमसन दुसऱ्यांदा झाला बाबा! बाळाचा फोटो शेअर करत दिली 'गूड न्युज' - Marathi News | Kane Williamson blessed with baby boy wife sarah raheem gives birth to second child new zealand captain srh ipl 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :केन विल्यमसन दुसऱ्यांदा झाला बाबा! बाळाचा फोटो शेअर करत दिली 'गूड न्युज'

विल्यमसनने आपल्या मुलाचं नावंही सांगितलं... ...

IPL 2022 playoffs Rules : ५-५ षटकांचा सामना, सुपर ओव्हरमध्ये निकाल, फायनल मध्यरात्री १.२० पर्यंत खेळवणार; जाणून घ्या IPL प्ले ऑफचे नियम - Marathi News | IPL 2022 playoffs Rules : A Super Over will decide the result if any of the IPL playoff matches including the final is disrupted by the weather and no play is possible in regulation time | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL प्ले ऑफचे नियम: ५-५ षटकांचा सामना, सुपर ओव्हरमध्ये निकाल, फायनल मध्यरात्री १.२० पर्यंत खेळवणार!

IPL 2022 playoffs Rules : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या साखळी फेरीचे सर्व सामने पार पडले आणि गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे चार संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत. ...

ते ३ खेळाडू, ज्यांना IPL 2022 मध्ये मिळायला हवी होती कमीतकमी एक संधी - Marathi News | arjun tendulkar yash dhull and rajvardhan hangargekar mi csk dc should get at least one chance in ipl 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ते ३ खेळाडू, ज्यांना IPL 2022 मध्ये मिळायला हवी होती कमीतकमी एक संधी

आयपीएल 2022 च्या दहा संघांमध्ये असे काही खेळाडू होते ज्यांना एकही संधी मिळाली नाही. परंतु असे काही खेळाडू आहेत ज्यांना किमान एक संधी मिळायला हवी होती. ...

काही बदल करून दमदार पुनरागमन करेन; रोहित शर्माने व्यक्त केला विश्वास - Marathi News | rohit sharma said i will make a strong comeback with some changes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काही बदल करून दमदार पुनरागमन करेन; रोहित शर्माने व्यक्त केला विश्वास

खेळामध्ये काही बदल करून नक्कीच दमदार पुनरागमन करेन, असा विश्वास मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केला. ...

कर्णधार म्हणून ऋषभ पंत योग्य पर्याय: रिकी पाँटिंग - Marathi News | ricky ponting said rishabh pant right as captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार म्हणून ऋषभ पंत योग्य पर्याय: रिकी पाँटिंग

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अत्यंत मोलाच्या सामन्यात त्याच्याकडून काही निर्णय चुकले. ...

IPL 2022 Points Table : गुजरात टायटन्स टॉप, Mumbai Indians फ्लॉप!; जाणून घ्या कोणता संघ राहिला कितव्या स्थानी - Marathi News | IPL 2022 : Here is how teams finished on the points table after the end of 70 league games, Mumbai Indians finished at last position | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्स टॉप, Mumbai Indians फ्लॉप!; जाणून घ्या कोणता संघ राहिला कितव्या स्थानी

IPL 2022 Points Table : मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएल २०२२ चे साखळी फेरीचे ७० सामने खेळवण्यात आले. इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या साखळी फेरीतील अखेरचा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. ...

Liam Livingstone IPL 2022, SRH vs PBKS Live Updates : 6,6,6,6,6,4,4!; लिएम लिव्हिंगस्टोनची आतषबाजी, २२ चेंडूंत मॅच विनिंग खेळी, Video - Marathi News | IPL 2022, SRH vs PBKS Live Updates : Liam Livingstone is crazy hitter, scored 49 runs in 22 balls with 2 four and 5 sixes, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :6,6,6,6,6,4,4!; लिएम लिव्हिंगस्टोनची आतषबाजी, २२ चेंडूंत मॅच विनिंग खेळी, Video

आयपीएल २०२२चा त्यांनी १४ गुणांसह सहाव्या क्रमांकावरून निरोप घेतला. SRHचे १५८ धावांचे लक्ष्य PBKS ने १५.१ षटकांत ५ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. ...