लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
‘सुपर ओव्हर’ने होणार विजेत्याचा फैसला - Marathi News | The winner will be decided by 'Super Over' in ipl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सुपर ओव्हर’ने होणार विजेत्याचा फैसला

प्ले ऑफ, फायनलसाठी नवे निर्देश ...

पंचांनी केला घात, डीआरएसने छळले होते! - Marathi News | Punch struck, DRS harassed in ipl 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंचांनी केला घात, डीआरएसने छळले होते!

पंचांची सुमार कामगिरी, डीआरएस याव्यतिरिक्त अजून एक गोष्ट आपण बघितली ती म्हणजे खेळाडूंनी दाखविलेला बालिशपणा किंवा उतावीळपणा. ...

IPL 2022 : बाबर आजम Mumbai Indians, शाहीन आफ्रिदी Delhi Capitals; मोहम्मद रिझवान विराटसह ओपनिंग; शोएब अख्तरचे स्वप्न! - Marathi News | Shoaib Akhtar picks Pakistan players who can play for this IPL teams if they were playing IPL 2022; Mohammad Rizwan for RCB, Babar Azam for MI, Shaheen Afridi for DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजम Mumbai Indians, शाहीन आफ्रिदी DC; मोहम्मद रिझवान विराटसह ओपनिंग; शोएब अख्तरचे स्वप्न

आयपीएलला टक्कर देण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) पाकिस्तान सुपर लीग ( PSL) आणली. तरीही जगातील सर्वात यशस्वी लीगमध्ये अर्थात आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंचा जीव तुटतोय.. ...

Harleen Deol Women's T20 Challenge 2022 : हरमनप्रीतच्या सुपरनोव्हा संघाचा दणदणीत विजय, हर्लीन देओलच्या अफलातून कॅचने फिरवली बाजी, Video  - Marathi News | Women's T20 Challenge 2022 : Supernovas beat Trailblazers by 49 runs in the first match, Watch Harleen Deol's stunning diving catch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरमनप्रीतच्या सुपरनोव्हा संघाचा दणदणीत विजय, हर्लीन देओलच्या अफलातून कॅचने फिरवली बाजी, Video 

Women's T20 Challenge : महिला ट्वेंटी-२० चॅलेंज लीगच्या सलामीच्या लढतीत हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हा संघाने विजय मिळवला. ...

Priya Punia Women's T20 Challenge 2022 : प्रिया पुनियाने दोन अफलातून झेल घेतले, Smriti Mandhanaसह ६ खेळाडू १० धावांत धडाधड बाद झाले, Video  - Marathi News | Women's T20 Challenge 2022 : Double catch marvel: Priya Punia's identical catches dismisses Smriti Mandhana & Sophia Dunkley, Trailblazers 7-73, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रिया पुनियाने दोन अफलातून झेल घेतले, Smriti Mandhanaसह ६ खेळाडू १० धावांत धडाधड बाद झाले, Video 

Women's T20 Challenge : महिला ट्वेंटी-२० चॅलेंज लीगच्या सलामीच्या लढतीत हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हा संघाने विजयाच्या दिशेने कूच केली आहे. ...

Umran Malik Team India, IPL 2022: जम्मू एक्सप्रेस उमरान मलिकला टीम इंडियाचं तिकीट; गुरू इरफान पठाणसोबत केलं सेलिब्रेशन! Video व्हायरल - Marathi News | Umran Malik selected in Team India celebrates with Irfan Pathan Video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: उमरानला मिळालं 'टीम इंडिया'चं तिकीट; 'गुरू' इरफानसोबत सेलिब्रेशन!

उमरान मलिकला अवघ्या २२व्या वर्षी भारतीय संघात स्थान ...

Smriti Mandhana Women's T20 Challenge 2022 : ९ चेंडूंत ५ विकेट्स; स्मृती मानधानाच्या संघाने सुपरनोव्हाला दिले धक्के, तरीही हरमनप्रीत कौरच्या संघाने इतिहास रचला - Marathi News | Smriti Mandhana Women's T20 Challenge 2022 : This is now the highest total in Women's T20 Challenge, Trailblazers need 164 to win their opening game   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधानाच्या संघाने सुपरनोव्हाला दिले धक्के, तरीही हरमनप्रीत कौरच्या संघाने इतिहास रचला

Women's T20 Challenge : महिला ट्वेंटी-२० चॅलेंज लीगच्या पहिल्याच सामन्यात उत्तम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले ...

Women's T20 Challenge : IPL 2022तही पाहिला नसेल असा रन आऊट; शर्मिनच्या भन्नाट थ्रोने ६ चेंडूंत २६ धावा कुटणाऱ्या डिएंड्रा डॉटीनचा खेळ संपुष्टात, Video   - Marathi News | Women's T20 Challenge : Unfortunate run-out for Deandra Dottin: 32 (17), Excellent direct throw from Sharmin Akhter; Supernovas: 50/1 (5), Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शर्मिनच्या भन्नाट थ्रोने ६ चेंडूंत २६ धावा कुटणाऱ्या डिएंड्रा डॉटीनचा खेळ संपुष्टात, Video  

Women's T20 Challenge : महिला ट्वेंटी-२० चॅलेंज लीगच्या पहिल्याच सामन्यात उत्तम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. ...