शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Indian Premier League Auction 2023: बेन स्टोक्स आता Yellow जर्सीमध्ये दिसणार; धोनीच्या संघात दाखल होताच लगेच केलं ट्विट

क्रिकेट : Indian Premier League Auction 2023: पाकिस्तान संघाला लोळवलं अन् मालिकावीर ठरला; त्याच्यासाठी IPL ऑक्शनमध्ये झाली रस्सीखेच

क्रिकेट : IPL Auction 2023 Live : बेन स्टोक्स- MS Dhoni पुन्हा एकत्र खेळणार, आयपीएल २०२३ गाजवणार; CSKने मोजले १६.२५ कोटी

क्रिकेट : IPL Auction 2023 Live : इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूसाठी मोजले 18.50 कोटी, ठरला आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू 

क्रिकेट : IPL Auction 2023 Live : काव्या मारनने डाव साधला; राजस्थान रॉयल्सची ऐपत ओळखून तगडा खेळाडू SRHच्या ताफ्यात घेतला

क्रिकेट : IPL Auction 2023 Live : पाकिस्तानची वाट लावली अन् १८ वर्षीय खेळाडूला लॉटरी लागली; ऑक्शनपूर्वीच ३० लाखांनी किंमत वाढली

क्रिकेट : IPL Auction 2023 Live : 'Tie-break' नियम हंगामा माजवणार! फ्रँयाचझीचा फायदा, पण खेळाडूंचा तोटा करणार

क्रिकेट : IPL 2023 Mini Auction: ... म्हणून मयंक अग्रवाल दुखावला आहे, ख्रिस गेलचा पंजाब किंग्जच्या फ्रँचायझीवर गंभीर आरोप 

क्रिकेट : IPL 2023 Auction, CSK: मी सातासमुद्रापार फक्त दोन ओव्हर्स टाकायला आलो होतो का? मला ते लोक...; मोठा खुलासा

क्रिकेट : IPL Auction 2023 : ना बेन स्टोक्स, ना सॅम कुरन IPL Mock Auction मध्ये २० कोटींचा मानकरी ठरला भलताच खेळाडू