शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023 Auction : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप गाजवणारे हे स्टार आयपीएल ऑक्शनमध्ये होणार मालामाल, फ्रँचायझी सज्ज

क्रिकेट : IPL 2023 Start Date : आयपीएल २०२३ एक आठवडा विलंबाने सुरू होणार, ठरली तारीख; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स 

क्रिकेट : IPL 2023 Mini Auction, CSK: MS Dhoni ने दिली नाही पुरेशी संधी, पण आता पठ्ठ्याने ठोकलं द्विशतक, मारले ३४ चौकार

क्रिकेट : फ्रँचायझींची वाट लागणार! IPL 2023 धमाकेदार करण्यासाठी नवा नियम; १५ खेळाडूंचा संघ ठेवावा लागणार

क्रिकेट : IPL 2023 Auction Live : दोन ऑल राऊंडर्सना डिमांड, ६ फ्रँचायझींमध्ये शर्यत! आयपीएलला पहिला २० कोटींचा खेळाडू मिळणार

फिल्मी : Shah Rukh Khan: ...तेव्हा धोनीला खेळताना पाहून नाराज होतो, शाहरूख खानने दिलेल्या उत्तराची रंगली चर्चा

क्रिकेट : Ishant Sharma: टीम इंडियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज झाला जखमी, IPL २०२३मधूनही होऊ शकतो बाहेर

क्रिकेट : आपला तो बाब्या...! म्हणे, PSL जगातील सगळ्यात 'टफ' लीग; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा IPL वर निशाणा  

क्रिकेट : IPL 2023 Auction: काव्या मारनची स्ट्रॅटजी! दोन परदेशी खेळाडूंसाठी लिलावात ओतणार पाण्यासारखा पैसा, ठरतील सर्वात महागडे

क्रिकेट : IPL 2023 Auction: अवघ्या 15 वर्षांचा खेळाडू असणार IPLच्या लिलावात; कोण आहे अल्लाह मोहम्मद? जाणून घ्या