शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Video: श्रेयस अय्यर-फिल सॉल्ट जोडीचे भरमैदानात तू तू-मैं मैं? गोंंधळ पाहून चाहतेही Shocked

क्रिकेट : आमच्या तरूण किपरने फटकेबाजी करून...; धोनीचं नाव घेत ऋतुराजने केलं हार्दिकला झोंबणारं विधान

फिल्मी : अजून सांगतोय नारळ द्या..; MI हरल्यावर मराठमोळ्या अभिनेत्याचा हार्दिक पंड्याला टोला

क्रिकेट : लक्ष्य गाठण्यासारखे होते, पण...! हार्दिक पांड्या कुठे चुकलो हे सांगायचं सोडून CSK बाबत...  

क्रिकेट : रोहित शर्माचे शतक व्यर्थ! वानखेडेवर चेन्नई 'Super' किंग्ज, MS Dhoniच्या २० धावा ठरल्या निर्णायक

क्रिकेट : ज्यु. मलिंगाने ३ चेंडूंत मुंबई इंडियन्सला हादरे दिले; रहमानच्या अविश्वसनीय झेलने सर्वांना गप्प केले

क्रिकेट : MS Dhoni, एक ही दिल कितनी बार जीतोगे? ५ रेकॉर्ड नोंदवले अन् चाहतीला दिले स्पेशल गिफ्ट

क्रिकेट : 6,6,6,2! MS Dhoni ने ४ चेंडूंत मैदान गाजवलं, हार्दिकला रडवलं; सारा तेंडुलकरची रिॲक्शन Viral 

क्रिकेट : MI vs CSK Live : ऋतुराज गायकवाड, शिबम दुबे यांचा 'लोकल' टच! MS Dhoni कडून ४ चेंडूंत मुंबई इंडियन्सची बेक्कार धुलाई

क्रिकेट : १० चेंडूंत चोपल्या ५० धावा! ऋतुराज गायकवाडने कसला हाणला, IPL मध्ये इतिहास घडविला