इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2022 Auction: दोन नवीन संघ दाखल झाल्यामुळे बीसीसीआय खेळाडूंचा पुन्हा लिलाव करणार आहे आणि त्यासाठी सध्या सहभागी असलेल्या 8 फ्रँचायझींना त्यांच्या ताफ्यातील चार खेळाडू रिटेन ( कायम राखण्याची) संधी दिली आहे. ...
धोनी पुढच्या वर्षी अॅक्शनमध्ये दिसणार? पिवळ्या जर्सीत माही चमत्कार करणार? आणि तो आयपीएलचा पुढचा सीझन खेळणार? पुन्हा एकदा असाच प्रश्न त्याच्यासमोर होता. ...
आयपीएल २०२२चा थरार आणखी वाढणार आहे. पण, आयपीएल २०२०चा पूर्ण हंगाम आणि आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यूएईत खेळवल्यानंतर आयपीएल २०२२ कुठे होईल, याची सर्वांना उत्सुकता होती ...
डिव्हिलियर्सच्या या निर्णयानंतर आरसीबीचे चाहतेही संभ्रमात पडले आहेत. याआधीच विराट कोहलीनेही आरसीबीचे कर्णधारपद सोडले आहे, याची घोषणा त्याने आयपीएल-14 दरम्यानच केली होती. पण... ...