इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
यंदाच्या हंगामापासून लखनौचा संघही स्पर्धेत खेळणार आहेत. अहमदाबाद आणि लखनौ मिळून एकूण १० संघ यंदाच्या IPL मध्ये सहभागी होणार आहेत. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ही स्पर्धा सुरू होणार असून मे अखेरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. ...
IPL 2022 Schedule : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ साठी कोणते प्रमुख खेळाडू कोणत्या संघांकडून खेळणार हे आता स्पष्ट झाले आहे, आता उर्वरित संघबांधणी १२ व १३ फेब्रुवारीला होणाऱ्या IPL 2022 Mega Auctionमध्ये केली जाईल. ...
Chris Gayle, IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या लिलावासाठी युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल यानं नाव नोंदवलेलं नाही. ...
IPL 2022 Mega Auction : अहमदाबाद आणि लखनौ फ्रँचायझीनं त्यांच्या प्रत्येकी ३ खेळाडूंची नावं जाहीर केली. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागलीय ती आयपीएल मेगा ऑक्शनची... ...
IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ ( IPL 2022) साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी १२१४ खेळाडूंनी नावं नोंदवली आहेत. २० जानेवारी ही नोंदणीसाठीची अखेरची तारीख होती. ...