लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Mumbai Indians Reaction on Hardik Pandya: 'मुंबई इंडियन्स'ने हार्दिक पांड्या अहमदबादचा कर्णधार झाल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया पाहिली का? - Marathi News | Mumbai Indians Reaction to Hardik Pandya as Captain of Ahmedabad based Team In IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स'ने हार्दिक पांड्या अहमदबादचा कर्णधार झाल्यानंतर दिली प्रतिक्रिया

आगामी IPL स्पर्धेत नव्याने येणाऱ्या अहमदाबाद संघाने हार्दिक पांड्याला १५ कोटींची रक्कम देऊन करारबद्ध केलं. ...

IPL 2022 Mega Auction : Chris Gayleचा आयपीएलला रामराम; मेगा ऑक्शनसाठी १२१४ खेळाडूंनी नोंदवलं नाव, एस श्रीसंथही नशीब आजमावणार - Marathi News | Chris Gayle, Sam Curran, Chris Woakes, Ben Stokes, Joe Root won't be available for the IPL 2022 mega auction, 1214 players have registered | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेल, बेन स्टोक्स IPL 2022त नाही खेळणार; डेव्हिड वॉर्नर भाव खाणार, एस श्रीसंथनंही नोंदवलं नाव

IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ ( IPL 2022) साठी होणाऱ्या ऑक्शनसाठी ( लिलाव) १२१४ खेळाडूंनी ( ८९६ भारतीय व ३१८ परदेशी) नावं नोंदवली आहेत. ...

IPL 2022 Mega Auction : चेन्नई ते लखनौ, दहा संघांचे स्टार खेळाडू ठरले; जाणून घ्या मेगा ऑक्शनसाठी कोणी किती कोटी वाचवले! - Marathi News | IPL 2022 Mega Auction : List of players retained by ten IPL teams and Remaining purse of each team ahead of Mega Auction 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई ते लखनौ, दहा संघांचे स्टार खेळाडू ठरले; जाणून घ्या मेगा ऑक्शनसाठी कोणी किती कोटी वाचवले

IPL 2022 Mega Auction : अहमदाबाद आणि लखनौ या नव्यानं दाखल झालेल्या आयपीएल फ्रँचायझींचे प्रत्येकी ३ खेळाडू जवळपास निश्चित झाले आहेत. ...

KL Rahul, IPL 2022 : लखनौ फ्रँचायझीनं लोकेश राहुलला निवडले, ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडूला ताफ्यात घेतले; ६० कोटी वाचवले - Marathi News | Lucknow IPL franchise picks up KL Rahul, Marcus Stoinis and Ravi Bishnoi for IPL 2022   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौनं लोकेश राहुलला निवडल, ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडूला ताफ्यात घेतलं; ६० कोटी वाचवले

IPL 2022 : आधीच्या ८ संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली होती. आता अहमदाबाद व लखनौ यांनाही २२ जानेवारीपर्यंत त्यांनी करारबद्ध केलेल्या प्रत्येकी ३ खेळाडूंची नावे बीसीसीआयकडे सोपवायची आहेत. ...

Hardik Pandya, IPL 2022 : अहमदाबाद फ्रँचायझीनं हार्दिक पांड्या, राशिद खान यांच्यासह तीन खेळाडू निवडले; तिसरं नाव जाणून बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | IPL 2022 : Hardik Pandya, Rashid Khan and Shubman Gill are set to be Ahmedabad IPL franchise draft picks | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अहमदाबाद फ्रँचायझीनं तीन खेळाडूंसाठी ३७ कोटी मोजले; जाणून घ्या हार्दिक, राशिदसह कोणाला ताफ्यात घेणार

IPL 2022 : अहमदाबाद आणि लखनौ या दोन नव्या फ्रँचायझींना २२ जानेवारीपर्यंत त्यांनी करारबद्ध केलेल्या  खेळाडूंची नावं बीसीसीआयला पाठवायची आहे. ...

Shreyas Iyer in IPL 2022 Mega Auction: श्रेयस अय्यरवर बोली लावण्यासाठी 'या' तीन संघांमध्ये शर्यत; कर्णधारपदासाठी नाव चर्चेत - Marathi News | Shreyas Iyer may incur crores of rupees in IPL 2022 Mega Auction RCB KKR Punjab team Interested | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: श्रेयस अय्यरवर 'हे' तीन संघ लावणार कोटींची बोली, तिघांनाही हवाय नवा कॅप्टन

श्रेयस दिल्ली कॅपिटल्स कर्णधार असताना DC ने IPL 2020 मध्ये पहिल्यांदा फायनलमध्ये धडक मारून उपविजेतेपद पटकावले होते. ...

IPL 2022, Chennai Super Kings: धोनीनं CSK चा उत्तराधिकारी निवडला? आता 'या' खेळाडूकडे असणार संघाचं नेतृत्त्व! - Marathi News | indian premier league 2022 mahendra singh dhoni to pick ravindra jadeja as new csk captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीनं CSK चा उत्तराधिकारी निवडला? आता 'या' खेळाडूकडे असणार संघाचं नेतृत्त्व!

IPL 2022, Chennai Super Kings: आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) मैदानात खेळताना दिसण्याची शक्यता आता फारच कमी आहे. ...

आयपीएलसाठी प्लान ‘बी’ तयार; दक्षिण आफ्रिका, श्रीलंकेत आयोजनाचा विचार, सस्पेन्स कायम - Marathi News | Plan 'B' ready for IPL; The idea of organizing in South Africa, Sri Lanka, suspense persists | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलसाठी प्लान ‘बी’ तयार; दक्षिण आफ्रिका, श्रीलंकेत आयोजनाचा विचार, सस्पेन्स कायम

बीसीसीआय कोरोनाच्या सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. १५व्या पर्वात संघांची संख्या आठवरून दहावर जाईल. ...