इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
धडाकेबाज फटकेबाजीमुळे टी-२० प्रकारासाठी फिट असलेला युवा शुभमन गिल हा विश्व क्रिकेटमधील प्रतिभावान फलंदाजांपैकी एक असल्याचे मत भारताचे माजी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे. ...
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनच्या सलग दुसऱ्या अर्धशतकी तडाख्याच्या जोरावर पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सविरुद्ध ९ बाद १८९ धावा उभारल्या. ...
युवा फलंदाज आयुष बदोनी याने दिल्लीविरुद्ध षटकार खेचून लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी त्याने चेन्नईविरुद्धच्या विजयात फिनिशरची भूमिका बजावली होती. ...
इंडियन प्रीमिअर लीगची टीव्ही प्रेक्षकसंख्या आणि रेटिंगमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ३३ टक्के घट झाली आहे. गेल्या दाेन वर्षांपासून यात सातत्याने घट नाेंदविण्यात येत आहे. ...
लेग स्पिनर युजवेंद्र चहल आयपीएलच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्स संघात होता. २०१४ मध्ये चहल आरसीबीकडे आला. आता राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आहे. राजस्थानने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. चहलने आपल्यावर बेतलेला प्रसंग कथन केला. ...