लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Mystery girl DC vs KKR IPL 2022 : Rishabh Pant ने डाईव्ह मारली, पण 'ही' तरुणी व्हायरल झाली; सोशल मीडियावर तिने हवा केली, पाहा फोटो  - Marathi News | Mystery Girl DC vs KKR IPL 2022 : Women of the match, Rishabh Pant dived for catch, but this mystery girl reaction goes viral, See pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant ने डाईव्ह मारली, पण 'ही' तरुणी व्हायरल झाली; सोशल मीडियावर तिने हवा केली, पाहा फोटो 

दिल्लीने विजयासाठी ठेवलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ १७१ धावांत तंबूत परतला. ...

Shardul Thakur Shreyas Iyer, IPL 2022: "मुंबई से है तो शाना बन रहा है क्या"; शार्दूल ठाकूर-श्रेयस अय्यरमध्ये तू तू मैं मैं? - Marathi News | Shardul Thakur Shreyas Iyer Fighting or something check why he mentioned Mumbai IPL 2022 DC vs KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबई से है तो शाना बन रहा है क्या"; शार्दूल ठाकूर-श्रेयस अय्यरमध्ये तू तू मैं मैं?

नक्की घडलं तरी काय ... वाचा सविस्तर ...

IPL 2022 Ravi Shastri : नाव मोठे दर्शन छोटे! CSK, MI ला आता कोण घाबरत नाही, रवी शास्त्री यांचं मोठं विधान - Marathi News | IPL 2022 live Teams are no longer afraid of Mumbai Indians and Chennai Super Kings says Ravi Shastri talking to broadcasters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाव मोठे दर्शन छोटे! CSK, MI ला आता कोण घाबरत नाही, रवी शास्त्री यांचं मोठं विधान

IPL 2022 Ravi Shastri CSK MI: आयपीएल २०२२ च्या नव्या पर्वात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. ...

Kuldeep Yadav, IPL 2022 DC vs KKR Live Updates: दिल्लीचा कुल'दीप' उजळला! कोलकाताला दिला पराभवाचा मोठा धक्का - Marathi News | IPL 2022 DC vs KKR Live Updates Kuldeep Yadav Excellent bowling Delhi Capitals beat Kolkata Knight Riders by 44 Runs even after Shreyas Iyer Captain Innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: दिल्लीचा कुल'दीप' उजळला! कोलकाताला दिला पराभवाचा मोठा धक्का

श्रेयस अय्यरची अर्धशतकी खेळी व्यर्थ ...

Kuldeep Yadav, DC vs KKR IPL 2022 : 0, wide, 1, W, 4, W,W!; कुलदीप यादवने सामनाच फिरवला, त्याचा अफलातून झेल पाहून कोलकाताला पश्चाताप झाला, Video - Marathi News | DC vs KKR IPL 2022 : Exceptional catch from Kuldeep yadav! he picked a 4 wickets haul against his former IPL franchise, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :0, wide, 1, W, 4, W,W!; कुलदीप यादवने सामनाच फिरवला, त्याचा अफलातून झेल पाहून KKRला पश्चाताप झाला

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders, IPL 2022 Live updates : खलिल अहमदने सुरुवातीला धक्के दिल्यानंतर कुलदीप यावदने ( Kuldeep Yadav) मोर्चा सांभाळला. ...

'Lord' Shardul Thakur Ajinkya Rahane, DC vs KKR IPL 2022 : नशीबाची चक्र फिरली, अजिंक्य रहाणेला 'लॉर्ड' शार्दूलने पाठवले माघारी, पाहा भन्नाट कॅच Video   - Marathi News | DC vs KKR IPL 2022 : Lord Shardul!, A great catch by Shardul Thakur in the outfield removes Ajinkya Rahane who had plenty of luck, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नशीबाची चक्र फिरली, अजिंक्य रहाणेला 'लॉर्ड' शार्दूलने पाठवले माघारी, पाहा भन्नाट कॅच Video  

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders, IPL 2022 Live updates कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या अष्टपैलू शार्दूलने पहिली फलंदाजीत योगदान दिले. त्यानंतर एक अफलातून झेल घेत KKR ला मोठा धक्का दिला ...

Ricky ponting Ajinkya Rahane, DC vs KKR IPL 2022 : फुल ऑन राडा!; दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पाँटिंग अम्पायरच्या अंगावर धावला  - Marathi News | DC vs KKR IPL 2022 : Ajinkya Rahane is given out twice, and both times the decision has been reversed, DC Coach Ricky Ponting is certainly upset | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फुल ऑन राडा!; दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पाँटिंग अम्पायरच्या अंगावर धावला 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात खराब अम्पायरिंची प्रचिती वारंवार येत आहे. ...

Ajinkya Rahane, IPL 2022 DC vs KKR Live: नशीब असावं तर अजिंक्य रहाणेसारखं... वाचा मैदानावर घडलेला भन्नाट प्रसंग - Marathi News | Ajinkya Rahane Most Luckiest person on the ground IPL 2022 DC vs KKR Live Updates Umpire gives Out DRS saves all the time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: नशीब असावं तर अजिंक्य रहाणेसारखं... वाचा मैदानावर घडलेला भन्नाट प्रसंग

पहिल्या तीन चेंडूंवर घडल्या नाट्यमय घडामोडी ...