लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022: किरॉन पोलार्डला आउट करताच क्रुणाल पांड्याने घेतली त्याची किस, Video व्हायरल - Marathi News | IPL 2022: Krunal Pandya kisses Kieron Pollard as soon as he gets out, Video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्डला आउट करताच क्रुणाल पांड्याने घेतली त्याची किस, Video व्हायरल

IPL 2022 MI vs LSG: 24 एप्रिल रोजी झालेल्या IPLच्या 37व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला. ...

IPL 2022: अहमदाबादमध्ये अंतिम सामना; १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश मिळणार - Marathi News | IPL 2022: Final in Ahmedabad; 100% of the audience will get entry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: अहमदाबादमध्ये अंतिम सामना; १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश मिळणार

बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्ले ऑफमधील क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटर सामना कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर अनुक्रमे २४ आणि २५ मे रोजी खेळविला जाईल. ...

Rohit Sharma IPL 2022, MI vs LSG : काय बोलू हेच कॅप्टनला सूचेना!; रोहित शर्माने Mumbai Indians च्या पराभवाचे खापर बघा कोणावर फोडले  - Marathi News | IPL 2022 MI vs LSG Live Updates : Rohit Sharma said "We haven't batted well this season, included myself, failed to make longer innings" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काय बोलू हेच कॅप्टनला सूचेना!; रोहित शर्माने Mumbai Indians च्या पराभवाचे खापर बघा कोणावर फोडले 

IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : मुंबई इंडियन्सच्या सलग ८व्या पराभवामुळे इंडियन प्रीमिअर लीग १५व्या पर्वाच्या प्ले ऑफ शर्यतीतून त्यांना बाहेर फेकले आहे. आयपीएल इतिहासात सलग ८ सामने गमावणारा हा पहिलाच संघ ठरला. ...

IPL 2022, MI vs LSG : Mumbai Indiansचं पॅक अप; आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणी कामगिरी, लखनौ लय भारी! - Marathi News | IPL 2022 MI vs LSG Live Updates : Mumbai Indians are officially out of IPL 2022, Mumbai Indians becomes the first team to lose the first 8 matches in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indiansचं पॅक अप; आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणी कामगिरी, लखनौ लय भारी!

IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : मुंबई इंडियन्सने विजयासाठी आणखी काय करायला हवं?; लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीत गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतरही मुंबईला ८वा पराभव पत्करावा लागला. ...

Most bizarre dismissal in IPL? IPL 2022, MI vs LSG : बॅट, बूट अन् OUT!; Ishan Kishan चं नशिबच फुटकं, Mumbai Indians चा फलंदाज विचित्र पद्धतीने झाला बाद, Video  - Marathi News | IPL 2022 MI vs LSG Live Updates : Most bizarre dismissal in IPL? Ishan Kishan’s unusual wicket, Under edge into de Kock's boot and then Holder takes the catch at slip, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅट, बूट अन् OUT!; Ishan Kishan चं नशिबच फुटकं, झाला विचित्र पद्धतीने झाला बाद, Video

IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : घरच्या मैदानावर आयपीएल २०२२मधील पहिलाच सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने सुरुवात तर चांगली केली. पण... ...

KL Rahul IPL 2022, MI vs LSG Live Updates : लोकेश राहुल Mumbai Indians ला पुन्हा पुरून उरला, ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये कोणालाच न जमलेला विक्रम केला - Marathi News | IPL 2022 MI vs LSG Live Updates : KL Rahul with his 4th IPL ton, 3rd Vs MI and 2nd of the season, he becomes the first ever player to score 3 hundreds against a single team in T20 cricket, LSG 6/168 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुल Mumbai Indians ला पुन्हा पुरून उरला, ट्वेंटी-२०मध्ये कोणालाच न जमलेला विक्रम केला

IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने यजमान MI ला तोडीसतोड उत्तर दिले. ...

Arjun Tendulkar Sachin Tendulkar Birthday: अर्जुन तेंडुलकरने वडिलांना दिल्या खास शुभेच्छा; म्हणाला, "बाबा, तुम्ही माझ्यासाठी..." - Marathi News | Mumbai Indians Arjun Tendulkar wishes father master blaster sachin tendulkar with special message IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरने वडिलांना दिल्या खास शुभेच्छा; म्हणाला, "बाबा, तुम्ही माझ्यासाठी..."

सचिन तेंडुलकरने साजरा केला ४९वा वाढदिवस  ...

Kieron Pollard IPL 2022, MI vs LSG Live Updates : किरॉन पोलार्डने सामना फिरवला, Krunal Pandyaची विकेट घेत केले अतरंगी सेलिब्रेशन, Video  - Marathi News | IPL 2022 MI vs LSG Live Updates : Kieron Pollard gives a silent send off to Krunal Pandya, watch video of  Krunal Pandya Wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्डने सामना फिरवला, Krunal Pandyaची विकेट घेत केले अतरंगी सेलिब्रेशन, Video 

IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : १०८३ दिवसांनी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर परतलेल्या मुंबई इंडियन्सचा जोश परतलेला पाहायला मिळाला. ...