शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : Wanindu Hasaranga Rahul Tripathi, IPL 2022 RCB vs SRH Live: हसरंगाने केला SRHच्या रंगाचा बेरंग! RCB ने मिळवला मोठा विजय; प्ले ऑफ्सचं गणित झालं अधिकच सोपं

क्रिकेट : Dinesh Karthik IPL 2022, RCB vs SRH : ६,६,६,६,४; दिनेश कार्तिकच्या वादळासमोर विराट कोहलीही नतमस्तक झाला, Video 

क्रिकेट : Dinesh Karthik the Finisher, IPL 2022 RCB vs SRH Live: ४ चेंडूत २२ रन्स... 'फिनिशर' दिनेश कार्तिकने नव्या कोऱ्या गोलंदाजाची केली धुलाई

क्रिकेट : Faf Du Plessis Dinesh Karthik, IPL 2022 RCB vs SRH Live: डुप्लेसीसची 'फॅबुलस' फटकेबाजी, कार्तिकचा फिनिशिंग टच! SRH पुढे १९३ धावांचे लक्ष्य

क्रिकेट : Faf Du Plessis Six, IPL 2022 RCB vs SRH Video: वेगाचा बादशाह उमरान मलिकला फाफ डू प्लेसिस जागेवर उभं राहून मारला कडक षटकार

क्रिकेट : IPL 2022 DC vs CSK : दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; CSK विरुद्धची आजची लढत रद्द?, समोर आले अपडेट्स

क्रिकेट : Shoaib Akhtar advice Virat Kohli : विराट कोहली हा दिग्गज खेळाडू आहे, पण...; शोएब अख्तरचं RCBच्या माजी कर्णधाराबद्दल विधान!

क्रिकेट : Golden Duck Virat Kohli IPL 2022, RCB vs SRH : विराट कोहली पहिल्याच चेंडूवर माघारी परतला; RCBच्या खेळाडूच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला! Video 

क्रिकेट : Shimron Hetmyer IPL 2022 : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, मॅच विनर फलंदाजाने घेतला मायदेशी परतण्याचा निर्णय!

क्रिकेट : Coronavirus in Delhi Capitals, IPL 2022: धक्कादायक! कोरोना दिल्लीच्या संघाची पाठ सोडेना... आता आणखी एक खेळाडू पॉझिटिव्ह; संघाचे खेळाडू सक्तीच्या आयसोलेशनमध्ये