शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : Quinton de Kock IPL 2022 LSG vs KKR Live Update : नाबाद १४० धावा करूनही नाही दमला, क्विंटन डी कॉकने अफलातून झेल घेतला, Video 

क्रिकेट : Quinton de Kock IPL 2022 LSG vs KKR Live Update : पठ्ठ्याने २० चेंडूंत चोपल्या १०० धावा; क्विंटन डी कॉकच्या ऐतिहासिक खेळीचा हा Video पाहा! 

क्रिकेट : Quinton de Kock KL Rahul  IPL 2022 LSG vs KKR Live Update : क्विंटन डी कॉक - लोकेश राहुल या जोडीने इतिहास रचला, संपूर्ण २० षटकं खेळून काढताना धावांचा एव्हरेस्ट उभारला 

क्रिकेट : Quinton de Kock IPL 2022 LSG vs KKR Live Update :  ६ चौकार, ७ षटकार!; क्विंटन डी कॉक १२ धावांवर जीवदान देणे पडले महागात, झळकावले शतक 

क्रिकेट : KL Rahul Flick Spcial Six, IPL 2022 LSG vs KKR Video: उमेश यादवच्या वेगवान चेंडूवर राहुलने लगावला भन्नाट षटकार

क्रिकेट : KL Rahul IPL 2022 LSG vs KKR Live Update : लोकेश राहुलचा नाद करायचा नाय; KKRच्या गोलंदाजांची धुलाई करताना विराट कोहली, शिखर धवनच्या विक्रमाशी बरोबरी 

क्रिकेट : Wriddhiman Saha Controversy: मला तुमच्या संघातून खेळायचं नाही, तुम्ही माफी मागा; वृद्धिमान साहाचा राग अनावर

क्रिकेट : Mumbai Indians 10th position IPL 2022 : काय ही वेळ आली?; मुंबई इंडियन्सला १०वे स्थान टाळण्यासाठी करावी लागतेय आकडेमोड, पाहा समीकरण! 

क्रिकेट : Bhuvneshwar Kumar, IPL 2022 : Mumbai Indians ला रडवणाऱ्या भुवनेश्वर कुमारने केला मोठा पराक्रम; इरफान पठाणला टाकलं मागे

क्रिकेट : Kane Williamson SRH Captaincy, IPL 2022 : केन विल्यमसनचा धक्कादायक निर्णय! प्ले-ऑफच्या शर्यतीत चुरस असताना IPL सोडून निघाला मायदेशी