शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : MS Dhoni CSK captain IPL 2022 : महेंद्रसिंग धोनी पुढील वर्षी CSK च्या कर्णधारपदी कायम राहणार का?; समोर आली मोठी बातमी

क्रिकेट : IPL 2022 Playoffs scenario : RR vs CSK लढतीच्या निकालाचा लखनौ, बंगळुरू व दिल्लीवर कसा परिणाम होणार?; प्ले ऑफचं गणित बिघडणार

क्रिकेट : Hardik wife Natasa IPL 2022 : हार्दिक पांड्याची लाईव्ह मॅचमध्ये झाली 'फजिती'; नताशा स्टँकोव्हिचला आवरलं नाही हसू, Video 

क्रिकेट : Virat Kohli on Mumbai Indians : आम्ही दोघंच नव्हे तर २५ जणं Rohit Sharma च्या मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणार आहोत; विराट कोहलीचं मजेशीर विधान

क्रिकेट : Faf Du Plessis on Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022: Virat Kohli च्या संघाचं भवितव्य आता रोहितच्या टीमच्या हाती! RCBचा कर्णधार म्हणतो...

क्रिकेट : IPL 2022: ड्रेसिंग रूममध्ये तोडफोड करणाऱ्या प्लेयरला BCCI नं फटकारलं, दिली वॉर्निंग

क्रिकेट : ‘तो विजयाचा नायक बनू शकला असता; पण...’; रिंकू सिंहबद्दल कर्णधार श्रेयसने व्यक्त केल्या भावना

क्रिकेट : यंदाची IPL फायनल रात्री ८ पासून; समारोप सोहळ्यात ‘बॉलिवूड तडका’

क्रिकेट : शतकी खेळीतून निराशा बाहेर पडली, आता मी समाधानी: क्विंटन डिकॉक

क्रिकेट : Glenn Maxwell IPL 2022 RCB vs GT Live Updates : Golden Duck वर बाद होता ग्लेन मॅक्सवेल, पण नशिबाने दिली साथ; चोपल्या १८ चेंडूंत ४० धावा, Video